ETV Bharat / state

Eknath Shinde Update : धुळे शिवसेना जिल्हा प्रमुख, अपक्ष आमदार गावीत यांचा शिंदे गटाला पाठिंबा; धुळ्यातील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त - Strict Police Security Outside The Residence

धुळे येथील साक्री विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत ( Independent MLA Manjula Gavit ), तसेच धुळे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावीत ( Dr Tulshiram Gavit ) या दोघांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं असून, सध्या ते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गावीत दाम्पत्याच्या धुळे शहरातील निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात ( Outside The Residence Police security ) आला आहे.

Independent MLA Manjula Gavit
अपक्ष आमदार मंजुळा गावीत
author img

By

Published : Jun 24, 2022, 10:11 AM IST

Updated : Jun 24, 2022, 10:20 AM IST

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत ( Independent MLA Manjula Gavit ), तसेच धुळे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार मंजुळा गावीत यांचे पती डॉ. तुळशीराम गावीत ( Dr Tulshiram Gavit ) या दोघांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं असून, सध्या ते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. यापूर्वी आमदार मंजुळा गावीत यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. गावीत दाम्पत्याने एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याने त्यांच्या धुळे शहरातील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त ( Outside The Residence Police security ) लावण्यात आला आहे.

पोलीस बंदोबस्त

अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांचा पाठिंबा : धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत, तसेच धुळे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार मंजुळा गावीत यांचे पती डॉ. तुळशीराम गावीत या दोघांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले असून, सध्या ते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. यापूर्वी आमदार मंजुळा गावीत यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. गावीत दाम्पत्याने एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याने त्यांच्या धुळे शहरातील निवासस्थाना बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Independent MLA Manjula Gavit
अपक्ष आमदार मंजुळा गावीत
Dr. Tulshiram Gavit
डॉ. तुळशीराम गावीत

हेही वाचा : 3 Shiv Sena MLA in Guwaghati : शिवसेनेचे आणखी तीन आमदार एकनाथ शिंदेंच्या गोटात; गुवाहाटीत दाखल

Last Updated : Jun 24, 2022, 10:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.