धुळे - राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धुळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने १० वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
धुळ्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन - राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
माजी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धुळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्यावतीने १० वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
धुळ्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
धुळे - राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धुळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने १० वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
Intro:राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धुळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने १० वर्षाआतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होत. या स्पर्धेत जिल्हयातील १ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. आजच्या विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ जास्तीत जास्त खेळावे असं आवाहन यावेळी मान्यवरांनी केलं. या स्पर्धेत १८ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.
Body:
स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धुळे जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने १० वर्षाआतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होत. या स्पर्धेत स्केटिंग, धावणे, मल्लखांब, फुटबॉल, बास्केटबॉल, यासह १८ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. धुळे जिल्ह्यात प्रथमच व्यापकस्वरूपात क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला जिल्ह्यातील खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील १ हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या क्रीडा स्पर्धांचं क्रीडा विभागाचे नाशिक विभागीय उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. पालकांनी आपल्या पाल्यांची आवड ओळखून त्याला कोणत्याही एका क्रीडा प्रकारात सहभागी होऊ द्यावे, मैदानी खेळ खेळण्याची आवड विद्यार्थ्यांनी जोपासावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
Conclusion:null