ETV Bharat / state

'दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर' प्रकल्पाच्या मागणासाठी धरणे आंदोलन सुरु - dhule strike news

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समितीच्या वतीने जिल्ह्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समितीच्या वतीने जिल्ह्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
author img

By

Published : Aug 28, 2019, 1:50 PM IST

धुळे - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समितीच्या वतीने जिल्ह्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समितीच्या वतीने जिल्ह्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा विकासापासून दूर आहे. या जिल्ह्यात बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे जिल्ह्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प सुरू झाल्यास स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगार मिळून, बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. तसेच औद्योगिक दृष्ट्या जिल्हा प्रगतीपथावर येण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा : गोंदियातील अधिपरिचारिकांचे कामबंद आंदोलन; केटीएस, बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील सेवा ठप्प

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लवकरात लवकर प्रकल्प सुरू करण्याची मागणी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे.

Intro:धुळे जिल्ह्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प सुरू करावा, या मागणीसाठी, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समितीच्या वतीने धुळ्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आल आहे.

Body:धुळे जिल्ह्यात दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प सुरू करावा यामागणीसाठी समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धुळे जिल्हा हा विकासापासून दूर आहे, या जिल्ह्यात बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, धुळे जिल्ह्यात दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प सुरू झाल्यास येथील तरुणांच्या हाताला रोजगार मिळून बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे.तसेच औद्योगिक दृष्ट्या धुळे जिल्हा प्रगतीपथावर येण्यास मदत होणार आहे, या पार्श्वभुमीवर धुळे जिल्ह्यात दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प सुरू करावा यामागणीसाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समितीच्या वतीने धुळ्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आल आहे. या आंदोलनाला धुळेकर नागरिकांचा प्रतिसाद लाभला असून नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे अस आवाहन आंदोलनकर्त्यांनी केलं आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.