ETV Bharat / state

दोषींवर कठोर कारवाई करणार - पालकमंत्री भुसे

author img

By

Published : Aug 31, 2019, 1:58 PM IST

Updated : Aug 31, 2019, 2:30 PM IST

धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे सकाळी केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जाणार, असे आश्वासन धुळ्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

दादाजी भुसे

धुळे - शिरपूर तालुक्यातील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन धुळ्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. त्यांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री भुसे

ते म्हणाले, जखमींवर सर्व उपचार शासकीय खर्चातून केले जाणार असून नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी न करता वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांचे काम करू द्या, अशी विनंती केली.

Intro:Body:

धुळ्याचे पालकमंत्री थोड्याच वेळात धुळ्यातील वाघाडी इथल्या दुर्घटना स्थळी पोहचत आहेत.. झालेल्या अपघाताची चौकशी करू , जखमींना शासकीय खर्चात उपचार करू तसेच मृतांच्या वारसांना द्यायची मदती बाबत मुख्यमंत्र्यांशी तात्काळ संपर्क करू असे त्यांनी ई टीव्ही भारत शी बोलताना सांगितले.. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जण ठार असल्याची माहिती ही त्यांनी दिली...

Conclusion:
Last Updated : Aug 31, 2019, 2:30 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

Dhule update
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.