धुळे - शहरात गुरुवारी दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे व्यावसायिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतीचे देखील नुकसान झाले आहे. ऐन हिवाळ्यात सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.
धुळे शहरात पावसाने लावली हजेरी, नागरिकांची तारांबळ - Periodic rain in Dhule
धुळे शहरात गुरुवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
धुळे शहरात पावसाने लावली हजेरी
धुळे - शहरात गुरुवारी दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे व्यावसायिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतीचे देखील नुकसान झाले आहे. ऐन हिवाळ्यात सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.
Intro:धुळे शहरात गुरुवारी दुपारी पावसाने अचानक दमदार हजेरी लावली. या झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
Body:धुळे शहरात गुरुवारी दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे व्यवयसायिकांच काही प्रमाणात नुकसान झालं आहे. या पावसामुळे शेतीच देखील नुकसान झालं आहे. ऐन हिवाळ्यात सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.Conclusion: