ETV Bharat / state

धुळ्यातील सामोडे फाट्याजवळ ट्रक उलटला, अपघातात रिक्षाचे नुकसान; जीवितहानी नाही - dhule news marathi

रिक्षाच्या दिशेने वेगात येणारा ट्रक बघून, रिक्षाचालकाने आणि शेजारी बसलेल्या इसमाने वेळीच प्रसंगावधान राखत, चालत्या रिक्षातून उडी घेतली. यामुळे या दोघांचा जीव वाचला.

dhule-accident-news-truck-fell-on-ape-rickshaw-no-casualties-reported
author img

By

Published : Aug 11, 2019, 7:26 PM IST

धुळे - सामोडे येथे दहिवेल फाट्याजवळच्या वळणावर ट्रक उलटून अपघात झाला आहे. ट्रक चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने ही दुर्घटना घडली. मात्र, यामध्ये, समोरून येत असलेल्या अॅप्पे रिक्षावर हा ट्रक जाऊन आदळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

dhule news marath
धुळे: सामोडे फाट्याजवळ अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही
dhule accident news
ट्रक कोसळल्याने चक्काचूर झालेली रिक्षा

रिक्षाच्या दिशेने वेगात येणारा ट्रक बघून, रिक्षाचालकाने आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीने वेळीच प्रसंगावधान राखत, चालत्या रिक्षातून उडी घेतली. यामुळे या दोघांचा जीव वाचला.

या दुर्घटनेमध्ये ट्रक चालकास किरकोळ जखम झाली असून, रिक्षा चालकाच्या प्रसंगावधनाने जीवितहानी टळली आहे. मात्र, रिक्षा ट्रक खाली चिरडल्याने रिक्षाचे आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Intro:Body:
धुळे जिल्ह्यातील सामोडे येथे दहिवेल फाट्याच्या वळणावर वळण घेत असतांना ट्रक उलटला त्याच्या खाली अँप्पे रिक्षा चिरडल्या गेली ट्रक चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने वळणावर समोरून येत असलेल्या अँप्पे रिक्षावर ट्रक जाऊन आदळला रिक्षावर वेगात येणारा ट्रक बघून अँप्पे रिक्षा मधून चालकाने आणि शेजारी बसलेल्या इसमाने चालत्या रिक्षातून उडी घेतल्याने अँप्पे रिक्षामधील दोघेजण बचावले आहेत

ट्रक चालकास किरकोळ जखम झाली असून रिक्षा चालकाच्या प्रसंगावधनाने जीवित हानी टळली असून रिक्षा ट्रक खाली चिरडल्याने रिक्षाचे व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.