ETV Bharat / state

धुळ्यात 2 कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू, रुग्णांचा आकडा 55

धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 55 झाली आहे. तर आतापर्यंत 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Dhule
कोरोना
author img

By

Published : May 12, 2020, 1:10 PM IST

धुळे - जिल्ह्यातील 2 कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला आहे. शहरातील नगावबारी आणि चिमठाणे येथील या महिला आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 8 वर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 55 झाली आहे. तर आतापर्यंत 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित रुग्णांवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सोमवारी आणखी 1 रुग्ण वाढला असून मंगळवारी 2 कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला आहे.

धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या नगावबारी परिसरातील एक महिला आणि चिमठाणे येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 8 झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.