ETV Bharat / state

शिरपूरमध्ये 'भारत बंद'ला हिंसक वळण, आंदोलकांनी केली बसची तोडफोड

बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (बुधवारी) भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शिरपूरमध्ये हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. आंदोलकांनी या ठिकाणी बसची तोडफोड केली आहे.

शिरपूर
Shirpur
author img

By

Published : Jan 29, 2020, 1:04 PM IST

Updated : Jan 29, 2020, 2:54 PM IST

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर येथे भारत बंदला हिंसक वळण लागल असून शिरपूर येथे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलकाना ताब्यात घेतले आहे.

शिरपूरमध्ये 'भारत बंद'ला हिंसक वळण

एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (बुधवारी) भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शिरपूरमध्ये हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. शिरपूरहून पानसेमलला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या बसवर काही अज्ञात आंदोलकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या असून प्रवाशांनाही दुखापत झाली आहे.

या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून सध्या शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे भारत बंदला हिंसक वळण लागल असून शिरपूर येथे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलकाना ताब्यात घेतले आहे. Body: NRC व CAA कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा तर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली होती या बंदला शिरपूर मध्ये हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे शिरपूर हुन पानसेमल जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या बस वर काही अज्ञात इसमांनी दगडफेक केली या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या असून यात प्रवाशांना देखील दुखापत झाली आहे.
याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून सध्या शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.Conclusion:
Last Updated : Jan 29, 2020, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.