ETV Bharat / state

औरंगाबाद-शहादा बस अपघात : मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत देणार - जयकुमार रावल - औरंगाबाद-शहादा बस अपघात

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा पासून 5 किमी अंतरावर असणाऱ्या निमगुळजवळ एसटी आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 15 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.

जयकुमार रावल
author img

By

Published : Aug 19, 2019, 11:11 AM IST

धुळे - जिल्ह्यातील दोंडाईचा येथे झालेल्या कंटेनर आणि बसच्या भीषण अपघातात 15 जण मृत्युमुखी पडले आहेत. यामधील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत मिळवून देणार, अशी माहिती नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

जयकुमार रावल, नंदुरबार पालकमंत्री

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचापासून 5 किमी अंतरावर असणाऱ्या निमगुळजवळ एसटी आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 15 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामधील जखमींवर दोंडाईचा रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची तर जखमींनाही मदत राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मिळून देणार, असल्याची माहिती रावल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Intro:धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे झालेल्या कंटेनर आणि बसच्या भीषण अपघातात पंधरा जण मृत्युमुखी पडले असून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत मिळवून देणार असल्याची माहिती नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Body:धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा पासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निमगुल जवळ एसटी बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात पंधरा लोकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. जखमींवर दोंडाईचा रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची तर जखमींना दहा हजार रुपयांची मदत राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मिळून देणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.