ETV Bharat / state

Police Recruitment : पोलीस भरतीसाठी आलेल्या "त्या "उमेदवाराबाबत फेब्रुवारीत निर्णय होणार ? - पोलीस अधीक्षकांचा विश्वास

author img

By

Published : Jan 5, 2023, 5:24 PM IST

पोलीस भरतीसाठी ( Police Recruitment ) आलेल्या तृतीय पंथीय उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात ( Third Gender Candidate in Police Recruitment ) आली. मात्र सदर उमेदवाराबाबत पोलीस भरतीसाठी  शासनाच्या निकषानुसार पुढील प्रक्रिया होईल, साधारण फेब्रुवारी महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास पोलीस अधीक्षक संजय बारकुंड ( Dhule District Superintendent of Police Sanjay Barkund ) यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, पोलीस भरतीसाठी पुरेसा बंदोबस्त तसेच उपाययोजना करण्यात आल्या होत्या .

Police Recruitment
पोलीस भरतीसाठी आलेल्या "त्या "उमेदवाराबाबत फेब्रुवारीत निर्णय होणार ? -

धुळे - धुळे येथील पोलीस विभागातील ४२ पदांसाठी तब्बल ३८०० अर्ज दाखल ( Police Recruitment ) झालेत. यात एका तृतीयपंथीय उमेदवाराचा अर्जाचा ( Third Gender Candidate in Police Recruitment ) समावेश आहे. पोलीस भरती प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी महिला उमेदवारांची वैद्यकीय तसेच मैदानी चाचणी घेण्यात आली. याच वेळी तृतीय पंथीय उमेदवाराचे केवळ कागदपत्र तपासणी करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मात्र "या" उमेदवाराबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नंतर साधारण फेब्रुवारी महिन्यात "त्या "उमेदवाराबाबत निर्णय होईल, असा विश्वास धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड ( Dhule District Superintendent of Police Sanjay Barkund ) यांनी व्यक्त केलाय .

पोलीस भरतीसाठी आलेल्या "त्या "उमेदवाराबाबत फेब्रुवारीत निर्णय होणार ? - धुळे येथे पोलीस भरतीसाठी आलेल्या तृतीय पंथीय ( Third Gender Candidate in Police Recruitment ) उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मात्र सदर उमेदवाराबाबत पोलीस भरतीसाठी शासनाच्या निकषानुसार पुढील प्रक्रिया होईल, साधारण फेब्रुवारी महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, पोलीस भरतीसाठी पुरेसा बंदोबस्त तसेच उपाययोजना करण्यात आल्या होत्या .

४२ पदांसाठी तब्बल ३८०० अर्ज - धुळे येथील पोलीस विभागातील ४२ पदांसाठी तब्बल ३८०० अर्ज दाखल झालेत . यात एका तृतीयपंथीय उमेदवाराचा अर्जाचा समावेश आहे. पोलीस भरती प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी महिला उमेदवारांची वैद्यकीय तसेच मैदानी चाचणी घेण्यात आली. याच वेळी तृतीय पंथीय उमेदवाराचे केवळ कागदपत्र तपासणी करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मात्र "या" उमेदवाराबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नंतर साधारण फेब्रुवारी महिन्यात "त्या "उमेदवाराबाबत निर्णय होईल, असा विश्वास धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केलाय .

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.