ETV Bharat / state

पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील ६९ जण रुग्णालयात दाखल

author img

By

Published : Apr 9, 2022, 11:47 AM IST

धुळे येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील (Police Training College) ६९ जणांना पोटदुखी आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारीनंतर शासकीय रुग्णालयात (69 people from Police Training College were admitted) दाखल करण्यात आले आहे.

Police Training College
पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील ६९ जण रुग्णालयात

धुळे: येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील (Police Training College) ६९ जणांना पोटदुखी आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारीनंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीच्या जेवणानंतर ते आजारी पडले. आता सर्व जन ठीक आहेत तर २९ जण निरीक्षणाखाली आहेत. नेमका काय प्रकार आहे याचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील (Superintendent of Police Praveen Kumar Patil) यांनी दिली आहे.

  • Maharashtra | 69 people from Police Training College were admitted to govt hospital in Dhule y'day after they complained of stomach-ache & vomiting

    It seems they fell ill after dinner. All are fine now while 29 are under observation. Probe underway: Pravin Kumar Patil, SP, Dhule pic.twitter.com/3eqRAByc74

    — ANI (@ANI) April 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.