ETV Bharat / state

तलावात बुडून युवकाचा मृत्यू; सिंदेवाही तालुक्यातील घटना - चिकमारा गाव

सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा गावातील तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

मृत तरुण
author img

By

Published : Sep 20, 2019, 11:39 PM IST

चंद्रपूर - सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा गावात तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवारी) सकाळी उघडकीस आली. कमलेश चंदू सेडमाके असे मृत युवकाचे नाव आहे.

हेही वाचा - पुणे : भोरगिरी येथील धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू

सिंदेवाही तालुक्यापासून 17 किलोमीटर चिकमारा गाव आहे. या गावालगतच्या तलावात कमलेश बुडालेल्या स्थितीत आढळला. सिंदेवाही पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन कमलेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयात पाठवला. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत असून त्यांनी कलम 174 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Intro:चंद्रपुर : तलावात बुडून एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा या गावात घडली.

सिंदेवाही तालुक्यापासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिकमारा गावातील एक युवक गावालगतच्या तलावात बूडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. युवकाचा मृतदेह सिंदेवाही पोलीसांच्या हाती लागला असुन मृतकाचे नाव कमलेश चंदु सेडमाके असे आहे. घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरीता सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयात आणन्यात आले.
या घटनेचा सिंदेवाही पोलीस स्टेशन ने कलम १७४ नुसार मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.