ETV Bharat / state

चंद्रपुरातील बल्लारपूर शहरात युवकावर अज्ञात टोळीचा तलवारीने हल्ला - chandrapur police

या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर शहरात दहशतीचे वातावरण आहे.

जखमी युवक सुमित कृष्णा रामटेके
author img

By

Published : Aug 17, 2019, 10:27 AM IST

Updated : Aug 17, 2019, 11:03 AM IST

चंद्रपूर - बल्लारपूर शहरात थरार उडवून देणारी घटना घडली आहे. सशस्त्र टोळीने एका युवकावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. यात युवक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे. सुमित कृष्णा रामटेके (वय 28), असे जखमी युवकाचे नाव आहे.

हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असू त्याला उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

बल्लारपूर शहर हे गुन्हेगारीसाठी ओळखले जाते. येथे अनेकदा अशा प्रकारचे गुन्हे घडत असतात. शुक्रवारी रात्री अशाच प्रकारची एक भीषण घटना घडली. सुमित रामटेके हा युवक आपल्या मित्रांसह जुन्या वस्तीकडे जाणाऱ्या गोल पूल येथे बसला होता. यावेळी तेथे अचानक सहा ते सात जण तलवारी घेऊन आले. हे बघून त्याचे सर्व मित्र पळून गेले.

मात्र, आपला वादाशी काही संबंध नाही असे समजून सुमित तेथेच होता. मात्र, या सशस्त्र गटाने त्याच्यावर हल्ला चढविला. यात सुमित गंभीर जखमी झाला. त्याला बल्लारपूर येथून नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. या घटनेनंतर शहरात दहशतीचे वातावरण आहे.

Intro:चंद्रपुर : बल्लारपूर शहरात थरार उडवून देणारी घटना घडली. सशस्त्र टोळीने एका युवकावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. यात युवक गंभीर असून त्याला उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
बल्लारपूर शहर हे आपल्या गुन्हेगारी विश्वासाठी ओळखले जाते. येथे अनेकदा या प्रकारचे गुन्हे घडत असतात. काल रात्री अशाच प्रकारची एक भीषण घटना घडली. सुमित कृष्णा रामटेके हा 28 वर्षीय यूवक आपल्या मित्रांसह जुन्या वस्तीकडे जाणाऱ्या गोल पूल येथे बसला होता. यावेळी तेथे अचानक सहा सात जण तलवारी घेऊन आले. हे बघून त्याचे सर्व मित्र पळून गेले. मात्र, आपला वादाशी काही संबंध नाही असं समजून सुमित तिथेच होता. मात्र, या सशस्त्र गटाने त्याच्यावर हल्ला चढविला. यात सुमित गंभीर जखमी झाला. त्याला बल्लारपूर येथून नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. या घटनेनंतर शहरात दहशतीचे वातावरण आहे.
Body:.Conclusion:
Last Updated : Aug 17, 2019, 11:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.