ETV Bharat / state

ताडोबातील मायाच्या बछड्यांची धमालमस्ती, पाहा व्हिडिओ

वाघिणीला दोन बछडे झाले असून, मायाने आपल्या बछड्यांसोबत अनेकांना दर्शन दिले. याचे अनेक व्हिडिओ यापुर्वीही व्हायरल झाले आहेत. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हे बछडे मस्ती करताना दिसत आहेत.

author img

By

Published : Jun 17, 2019, 4:36 PM IST

ताडोबातील मायाच्या बछड्यांची धमालमस्ती

चंद्रपूर - वाघ हा कितीही हिंस्त्र प्राणी असला तरी त्याला पाहण्यासाठी पर्यटक खूप उत्सुक असतात. टायगर सफारी करतानाही वाघ दिसला नाही की त्यांचा हिरमोड होतो. ताडोबातील लोकप्रिय अशा माया वाघिणीच्या बछड्यांची धमाल-मस्ती करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अॅस्पी वाडीया यांनी हा व्हिडिओ चित्रीत केला आहे. यामध्ये माया वाघिणीचे दोन बछडे मस्ती करताना दिसत आहेत.

ताडोबातील मायाच्या बछड्यांची धमालमस्ती

ताडोबातील माया वाघिणीने येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ पाडली आहे. आता या वाघिणीला दोन बछडे झाले असून, मायाने आपल्या बछड्यांसोबत अनेकांना दर्शन दिले. याचे अनेक व्हिडिओ यापुर्वीही व्हायरल झाले आहेत. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हे बछडे मस्ती करताना दिसत आहेत.

मायाचे बछडे आता मोठे झाले आहेत. ते लवकरच आपल्या आईपासून वेगळे होऊ शकतात. व्हिडिओमध्ये दिसणारी त्यांची ही हालचाल आपणास मस्ती वाटत असली तरी ते सध्या शिकार करण्याचा अभ्यास करीत असल्याचे जाणकार सांगताहेत. हा व्हिडीओ ताडोबा कोअर झोनचा असल्याचे बोलल्या जात आहे.

Intro:चंद्रपुर : ताडोब्यातील लोकप्रिय अश्या माया वाघिणीच्या बचड्यांचा धमाल-मस्ती करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ऍस्पि वाडीया यांनी हा व्हिडिओ कॅमेराबद्ध केला असून यात माया वाघिणीचे दोन बछडे मस्ती करताना दिसत आहे.Body:
ताडोब्यातील माया वाघिणीने येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ पाडली आहे. आता या वाघिणीला दोन बछडे झाले असून. मायाने आपल्या बचड्यांसोबत अनेकांना दर्शन दिले. याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. आता एक पुन्हा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात हे बछडे मस्ती करताना दिसत आहे. हे बछडे आता मोठे झाले आहे. ते लवकरच आपल्या आईपासून वेगळे होऊ शकतात. व्हिडीओमध्ये दिसायला जरी मस्ती वाटत असली तरी यात ते शिकार करण्याचा अभ्यास करीत आहेत. हा व्हिडिओ ऍस्पि वाडीया या पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडीओ ताडोबा कोअर झोनचा असल्याचे बोलल्या जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.