ETV Bharat / state

२-४ जागा जास्त मिळाल्या म्हणून आघाडीला यश मिळाले असे नाही - सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर जिल्हा निवडणूक २०१९ निकाल

जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघातून उभे असलेले भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, राज्यात भाजपच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत. यावर प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Oct 24, 2019, 5:56 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघातून उभे असलेले भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, राज्यात भाजपच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत. यावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला आहे. जेवढ्या जागा अपेक्षित होत्या, त्या मिळू शकल्या नाहीत. याची समीक्षा उद्या केली जाईल. कधी-कधी मताच्या विभाजनामुळे किंवा कुठे बंडखोरीमुळे जागा गेल्या असतील या सर्व बाबींचे विश्लेषण केल्यानंतरच सर्व स्पष्ट होईल.

हेही वाचा - चंद्रपूर LIVE : राजुरा मतदारसंघातून सुभाष धोटे विजयी

दोन-चार जागा जास्त मिळाल्या म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळाले, असे होत नाही. राज्यात युतीलाच बहुमत मिळेल, यात यत्किंचितही शंका नाही, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दिली.

हेही वाचा - ईव्हीएमच्या घोळाबाबत प्रशासनाची लपवाछपवी, वंचितचे उमेदवार राजू झोडे यांचा आरोप

Intro:

चंद्रपूर : जेवढ्या जागा अपेक्षित होत्या, त्या मिळू शकल्या नाहीत. याची समीक्षा उद्या केली जाईल. दोन-चार जागा जास्त मिळाल्या म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळालं, असं होतं नाही. राज्यात युतीलाच बहुमत मिळेल, यात यत्किंचितही शंका नाही, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दिली.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.