ETV Bharat / state

व्हॅलेंटाईनचा पहिला दिवस पोलीस ठाण्यात, लॉजवर छापा - chandrapur guest house raid

या सर्व जोडप्यांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्याने नेमकी काय कारवाई करावी, हा पेच पोलिसांसमोर होता. अखेर या प्रकरणातील मुलींना पोलीस ठाण्यात समज देऊन सोडून देण्यात आले.

valentines
लॉजवर पोलिसांचा छापा
author img

By

Published : Feb 7, 2020, 6:16 PM IST

Updated : Feb 7, 2020, 9:24 PM IST

चंद्रपूर - व्हॅलेंटाईनचा पहिला दिवस लॉजवर साजरा करण्यासाठी गेलेल्या १३ महाविद्यालयीन जोडप्यांची थेट पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली. रामनगर पोलिसांनी या युवक-युवतींना समज देऊन सोडून दिले.

लॉजवर पोलिसांचा छापा

हेही वाचा - एकनाथ खडसेंचाही फोन टॅप झाल्याची आमच्याकडे माहिती - गृहमंत्री

रोज डेच्या निमित्याने चंद्रपूर येथील 'रेणुका' गेस्ट हाऊसवर गुप्त माहितीच्या आधारे आज पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी १३ जोडप्यांना पकडण्यात आले. या सर्वांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्याने नेमकी काय कारवाई करावी, हा पेच पोलिसांसमोर होता. अखेर या प्रकरणातील मुलींना पोलीस ठाण्यात समज देऊन सोडून देण्यात आले. तर मुलांवरही प्रतिबंधक कारवाई करून सोडण्यात आले. याप्रकरणी गेस्ट हाऊसचा नोकर गणेश उपाध्यायला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - पाणीपुरीचा ठेला ते रेस्टॉरंट... वाचा बांद्रातील 'एल्को रेस्टॉरंट'ची यशोगाथा

Intro:Body:चंद्रपूर : एका लॉजवर व्हॅलेंटाईनचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तेरा महाविद्यालयिन जोडप्यांची थेट पोलीस स्टेशनला रवानगी करण्यात आली. रामनगर पोलिसांनी या युवक युवतींना समज देऊन सोडून दिले.

आज चंद्रपूर येथे रोज डे निमित्याने चंद्रपूर येथील जनता कॉलेज चौकात असलेल्या रेणुका गेस्ट हाऊस वर गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर पोलिसांनी धाड टाकून 13 जोडप्यांना पकडले. ह्या सर्व विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्याने नेमकी कारवाई काय करावी हा पेच पोलीसांसमोर होता. या सर्व विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनवर नेल्यावर मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले. तर मुलांवर प्रतिबंधक कारवाई करून त्यांनाही सोडून देण्यात आले. मात्र यामुळे महाविद्यालयिन विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रेणुका गेस्ट हाऊस चे मालक त्रिवेदी नामक व्यक्ती असल्याचे समजते. यात नोकर गणेश उपाध्यायला अटक करण्यात आली आहे.Conclusion:
Last Updated : Feb 7, 2020, 9:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.