ETV Bharat / state

जप्त केलेल्या 39 लाखाच्या दारूसाठ्यावर पोलिसांनी चालवला बुलडोजर - चंद्रपूर गुन्हे बातमी

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर पोलिसांनी 144 गुन्ह्यात पकडलेली 39 लाख 41 हजार 120 रुपये किमतीची दारू नष्ट केली. 2015 ते 2019 या वर्षात ही दारू पकडण्यात आली होती.

Police destroyed liquor
दारूसाठ्यावर चालला बुलडोजर
author img

By

Published : Dec 4, 2019, 8:04 PM IST

चंद्रपूर - दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातच दारुचा महापूर सूरू आहे. दारू तस्करीचे प्रकार रोजच उघडकीस येत आहेत. सातत्याने होणाऱ्या पोलीस कारवाईने पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात जप्त केलेला दारूसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी 144 गुन्हात जप्त करण्यात आलेली 39 लाखांची दारू नष्ट केली.

39 लाखाच्या दारूसाठ्यावर पोलिसांनी चालवला बुलडोजर

हेही वाचा - चंद्रपूर: विद्यार्थीनीच्या प्रबंधाची आंतरराष्ट्रीय प्रकाशनाने घेतली दखल

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर पोलीसांनी 144 गुन्ह्यात पकडलेली 39 लाख 41 हजार 120 रुपये किमतीची दारू नष्ट केली. 2015 ते 2019 या वर्षात ही दारू पकडण्यात आली होती. या दारूने पोलीस ठाण्याचा मालखाना हाऊसफुल्ल झाला होता. नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची पंचायत झाल्याने पोलिसांनी दारू नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाकडून ही परवानगी मिळाल्यानंतर गोपालपूर रोडवर बुलडोजर चालवून दारूसाठा नष्ट करण्यात आला.

हेही वाचा - गावालाच दिले शाळेचे स्वरूप, मुलांचा हसत-खेळत अभ्यास होण्यासाठी उपक्रम

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर, ठाणेदार गोपाल भरती यांच्या मार्गदर्शनात व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संजय आकेवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Intro:39 लाखांचा दारुसाठ्यावर चालला बुलडोजर;गडचांदूर पोलिसांची कार्यवाही

चंद्रपूर

दारुबंदीच्या जिल्ह्यात दारुचा महापूर सूरु आहे. दारु तस्करीचे प्रकार रोजच उघडकीस येत आहेत. नित्यनेमाने होणाऱ्या पोलीस कार्यवाहीमुळे पोलीस स्टेशनचा मालखानेही हाऊसफुल्ल झाले आहेत. अवघ्या 144 गुन्हात जप्त करण्यात आलेली 39 लाखांचा दारुसाठ्यावर गडचांदूर पोलीसांने बुलडोजर चालविला.

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर पोलीसांनी 144 गुन्ह्यात पकडलेली 3941120 लक्ष रुपये किमतीची दारू नष्ट केली. 2015 ते 2019 या वर्षात ही दारू पकडण्यात आली होती. या दारूने पोलीस ठाण्याचा मालखाना हाऊसफुल्ल झाला होता. नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची पंचायत झाली होती. ही अडचण लक्षात घेऊन दारू नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाकडून ही परवानगी मिळाल्यानंतर गोपालपूर रोडवर बुलडोजर चालवून दारूसाठा नष्ट करण्यात आला.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर, ठाणेदार गोपाल भरती यांच्या मार्गदर्शनात व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संजय आकेवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.Body:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.