ETV Bharat / state

चिमूर विधानसभेत तिरंगी लढत; कोण मारणार बाजी?

चिमूर विधानसभा हा राज्य निर्मितीपासून काँग्रेसचा गड राहिला आहे. या गडाला सर्वप्रथम अपक्ष उमेदवार डॉ. रमेशकुमार गजभे यांनी 1995 मध्ये तडा दिला होता. त्यानंतर तत्कालीन शिवसेनेचे विजय वडेट्टीवार यांनी 2004 मध्ये या ठिकाणी भगवा फडकवला होता.

चिमूर विधानसभेत तिरंगी लढत
author img

By

Published : Oct 18, 2019, 1:00 PM IST

चंद्रपूर - चिमूर विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढला आहे. या मतदारसंघात एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत काँग्रेसचे डॉ .सतिश वारजुरकर आणि भाजपचे किर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया तसेच भाजपमधून बंडखोरी केलेले धनराज मुंगले यांच्यात होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा - चंद्रपुरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ जणांवर तडीपारीची कारवाई

चिमूर विधानसभा हा राज्य निर्मितीपासून काँग्रेसचा गड राहिला आहे. या गडाला सर्वप्रथम अपक्ष उमेदवार डॉ. रमेशकुमार गजभे यांनी 1995 मध्ये तडा दिला होता. त्यानंतर तत्कालीन शिवसेनेचे विजय वडेट्टीवार यांनी 2004 मध्ये या ठिकाणी भगवा फडकवला होता. मात्र, त्यांनतर वडेट्टीवार यांनी काँग्रेसाचा 'हात' पकडल्यानंतर ही विधानसभा पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेली. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे किर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी विजय प्राप्त केला. तर यंदा भांगडिया यांना पुन्हा भाजपने तिकीट दिले आहे. त्यामुळे धनराज मुंगले यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे.

हेही वाचा - चंद्रपुरात परतीच्या पावसाने धान पिकाचे नुकसान

मतदारसंघात धनराज मुंगले यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर मुंगले यांना भाजपच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे धनराज मुंगले यांच्या निवडून येण्याच्या आशा वाढ्ल्या आहेत.

Intro:बंडखोराने फोडले प्रश्तापितांना घाम
चिमूर विधानसभेत तिरंगी लढत
चिमूर MHC10019
चिमूर विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा जोर वाढलेला आहे . निवडणुक लढती मध्ये एकुण दहा उमेदवार रिंगणात असले तरी खरी निवडणुक लढत काँग्रेसचे डॉ .सतिश वारजुरकर ,भाजपाचे किर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया आणी भाजपा बंडखोर धनराज मूंगले यांच्यात रंगणार आहे .धनराज मूंगले यांना दोन्ही प्रतिस्पर्धकांनी सुरूवातीला गांभीर्याने घेतले नव्हते मात्र मुंगलेच्या प्रचाराच्या जोरदार धडकेने प्रश्तापीतांना घाम फुटला आहे .
चिमूर विधान सभा राज्य निर्मीती पासुन काँग्रेसचा गढ राहीलेला आहे . या गढास सर्वप्रथम अपक्षाच्या रूपाने डॉ . रमेशकुमार गजभे यांनी १९९५ मध्ये तडा दिला . त्यानंतर तत्कालीन शिवसेनेचे विजय वडेट्टीवार यांनी २००४ मध्ये भगवा फडकविला .मात्र त्यांनतर वडेट्टीवार काँग्रसवासी झाल्यानंतर पुन्हा हि विधानसभा कॉंग्रेसच्या ताब्यात गेली .२०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे किर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी विजय प्राप्त केला . भांगडिया यांना पुन्हा भाजपाने तिकीट देऊन तिनदा उमेदवारीचे दावेदार असलेल्या धनराज मूंगले यांनी बंडाचा निशाण फडकविला .
प्रचाराच्या सुरुवातीला धनराज मूंगले यांना काँग्रेसच्या व भाजपाच्या उमेदवाराने गांभीर्याने घेतले नव्हते . मात्र मुंगले यांची प्रचाराची जोरदार तयारी आणी धडकेने तसेच त्यांना मिळणाऱ्या भाजपाच्या सर्व जून्या कार्यकर्त्यांच्या पाठींब्याने प्रस्तापिंताच्या उरात धडकी भरवली आहे . भांगडिया यांच्या प्रचार सभेदरम्यान घडलेल्या घटना त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे . लोकसभे दरम्यान वंचित आघाडीचे वारे विधानसभेत मंदावते की चक्रीवादळ निर्माण करते हे मतमोजणी नंतरच ठरनार आहे . .
Body:भाजपा बंडखोर उमेदवार धनराज मूंगलेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.