ETV Bharat / state

विना परवाना बंदूक विक्री करताना एकाला अटक; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना - चंद्रपूर पोलीस बातमी

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लक्कडकोट येथे विना परवाना बंदूक विक्री करताना एकाला अटक करण्यात आली आहे. राजुरा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

One was arrested for selling unlicensed guns
विना परवाना बंदूक विक्री करतांना एकाला अटक
author img

By

Published : Nov 28, 2019, 10:30 PM IST

चंद्रपूर - महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लक्कडकोट येथे विना परवाना बंदूक विक्री करताना हितेश चव्हाण नामक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. आरोपी कोरपणा तालुक्यातील कवठाळा येथिल रहिवासी आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर येथे कार्यरत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांला मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला. विनापरवाना बंदूक विक्री करताना हितेश चव्हाण याला लक्कडकोट येथे राजुरा पोलिसांनी अटक केली. अधिक तपास पोलीस तपास सुरु आहेत.

Intro:विना परवाना बंदूक विक्री करतांना एकाला अटक;चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

चंद्रपूर

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लक्कडकोट येथे विना परवाना बंदूक विक्री करतांना हितेश चव्हाण नामक व्यक्तीला पोलीसांनी अटक केली. आरोपी कोरपणा तालूक्यातील कवठाळा येथिल रहीवासी आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर येथे कार्यरत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांला मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीसांनी सापडा रचला. विनापरवाना बंदूक विक्री करताना हीतेश चव्हाण याला लक्कडकोट येथे राजुरा पोलिसांनी अटक केली. अधिक तपास पोलीस तपास सुरु आहे.Body:फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.