चंद्रपूर - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून शिख समाजाविषयी समाज माध्यमात आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांविरुद्ध चंद्रपूर पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी यात एका आरोपीला अटक केली आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शीख आणि शेतकरी समुदायाविरोधात चंद्रपूरच्या एका व्हॉटसअप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला. या पोस्टचे स्क्रीन शॉट्स शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या शीख बांधवांच्या हाती लागले. त्यामुळे शीख समुदाय आक्रमक झाला. रात्रीच रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन शीख बांधवांनी तक्रार करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
आंदोलनकर्त्या शीख सामुदायाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; गुन्हा दाखल, एकाला अटक - चंद्रपूर शीख सामुदाय बातमी
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शीख आणि शेतकरी समुदायाविरोधात चंद्रपूरच्या एका व्हॉटसअप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला. या पोस्टचे स्क्रीन शॉट्स शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या शीख बांधवांच्या हाती लागले. त्यामुळे शीख समुदाय आक्रमक झाला.