ETV Bharat / state

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी गोंडपिपरीतील नेटकऱ्यांची 'या' नावाला पसंती

author img

By

Published : Nov 24, 2019, 9:10 PM IST

जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेला यावेळी संधी मिळणार आहे. अध्यक्षपदाबाबत जिल्ह्यात विविध नावे समोर येत आहेत.

वैष्णवी बोडलावार

चंद्रपूर- जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेला यावेळी संधी मिळणार आहे. अध्यक्षपदाबाबत जिल्ह्यात विविध नावे समोर येत आहेत. अशात गोंडपिपरीच्या नेटकऱ्यांनी मात्र धाबा, तोहोगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या वैष्णवी बोडलावार यांच्या नावाला पसंती दिली आहे. वैष्णवीताईंना पक्षाने संधी द्यावी, हा संदेश तालुक्यातील विविध समाजमाध्यमातून व्हायरल होत आहे.

सुधिर मूनगंटीवार यांना पेढा भरवून आनंद साजरा करताना वैष्णवी बोडलावार

गोंडपिपरी तालुका हा मागास व दुर्गम आहे. तालुक्यात कुठल्याही रोजगाराच्या संधी नाहीत. केवळ शेतीवरच येथील ९५ टक्के नागरिकांचे जीवनमान अवलंबून आहे. तालुक्यात गावागावातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. तालुक्यात विविध समस्या आहेत. अशात गोंडपिपरी तालुकावासियांना नेतृत्वाची कुठलीच संधी मिळत नसल्याने या समस्या अजून तीव्र होत आहेत.

अशात जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा कार्यकाळ संपत असून आता धाबा तोहोगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील सदस्य वैष्णवी बोडलावार यांना पक्षाने नेतृत्वाची संधी द्यावी, अशा आशयाचे मॅसेज सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या मॅसेजला अनेक पक्षातील कार्यकर्ते समर्थन देत आहेत. वैष्णवी बोडलावार या भाजपचे ज्येष्ठ नेते अमर बोडलावर यांच्या पत्नी आहेत. सध्या जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी विविध नावांची चर्चा असून त्यात वैष्णवी बोडलावार यांचे नाव देखील चर्चेत आहे.

हेही वाचा- येथे 'प्रकाश' रुसलाय...! विकसित चंद्रपूर जिल्ह्यातील शोकांतिका

Intro:नेटकरी म्हणतात वैष्णवीताईंना संधी दया;जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक 

चंद्रपूर

   जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे.अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेला यावेळी संधी मिळणार आहे.अध्यक्षपदाबाबत जिल्हयात विविध नावं समोर येत आहेत.अशात गोंडपिपरीच्या नेटक-यांनी मात्र धाबा तोहोगाव जि.प.क्षेत्राच्या सदस्या वैष्णवी बोडलावार यांच्या नावाला पसंती दिली आहे. वैष्णवीताईनां पक्षाने संधी दयावी हा मॅसेज तालुक्यातील विविध समाजमाध्यमातून व्हायरल होत आहे.
      गोंडपिपरी तालुका हा मागास व दुर्गम आहे. तालुक्यात कुठल्याही रोजगाराच्या संधी नाही.केवळ शेतीवरच येथील 95 टक्के नागरिकांचे जिवनमान अवलंबुन आहे.तालुक्यात गावागावातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.कोटयावधी रूपये खर्चुनही अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत.तालुक्यात विविध समस्या आहेत.अशात गोंडपिपरी तालुकावासियांना नेतृत्वाची कुठलीच संधी मिळत नसल्याने या समस्या अजून तिव्र होत आहेत.
    जिल्हा परिषदेची पहिली अडीच वर्ष संपण्यावर आहेत.यांनतरच्या अध्यक्षपदाच्या खेपेसाठी
सर्वसाधारण महिलेच्या खांदयावर हि जबाबदारी येणार आहे.अशात आता धाबा तोहोगाव जि.प.क्षेत्रातील सदस्य वैष्णवी बोडलावार यांना पक्षाने नेतृत्वाची संधी दयावी अशा आशयाचे मॅसेज सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत.या मॅसेजला अनेक पक्षातील कार्यकर्ते समर्थन देत आहेत.वैष्णवी बोडलावार या भाजपचे जेष्ठ नेते अमर बोडलावर यांच्या पत्नी आहेत.सध्या जिल्हयात अध्यक्षपदासाठी विविध नावांची चर्चा असून त्यात वैष्णवी बोडलावार यांचे नावदेखिल चर्चैत आहे.Body:विडीओ
सूधिर मूनगंटीवार यांना पेढे भरवून राज्यात भाजपा सरकार बसल्याचा आनंद साजरा करतांना वैष्णवी बोडलावारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.