ETV Bharat / state

Chandrapur Steel Plant चंद्रपूरच्या प्रदूषणावर लोकसभेत घमासान; स्टील प्लांटच्या विस्ताराला खासदार धानोरकरांचा विरोध - खासदार बाळू धानोरकर लेटेस्ट बातमी

चंद्रपूर ( Chandrapur most polluted city ) हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. देशातही दिल्लीपाठोपाठ चंद्रपूर हे दुसऱ्या क्रमांकावरील प्रदुषित शहर ठरले आहे. त्यामुळे चंद्रपुरात स्टील प्लांटच्या ( Chandrapur Steel Plant ) विस्तारीकरणाला परवानगी देऊ नये, अशी मागणी बाळू धानोरकर यांनी सोमवारी लोकसभेत केली. सध्या चंद्रपुरात चंद्रपुरात सहा सिमेंट प्लांट ( Chandrapur Cement Plant ), दहा स्टील प्लांट, बल्लारपूर पेपर मिल, याशिवाय 48 कोळसा खाणी ( Coal Mines In Chandrapur ) आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे.

Mp Balu Dhanorkar
खासदार बाळू धानोरकर
author img

By

Published : Dec 20, 2022, 12:45 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील औद्योगिक ( Chandrapur Industrial City ) क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग वाढत असल्याने प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. चंद्रपूर शहर ( Pollution Increase In Chandrapur ) हे राज्यात प्रथम तर देशात दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ( Chandrapur most polluted city ) म्हणून नोंद आहे. त्यामुळे ताडाळी येथील स्टील प्लांटच्या प्रदूषणामुळे विस्तारीकरणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर ( Mp Balu Dhanorkar ) यांनी लोकसभेत बोलताना केली.

चंद्रपूर देशात दुसरे प्रदुषित शहर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 5500 मेगावॅट वीज निर्मिती होते. त्यासोबतच चंद्रपुरात सहा सिमेंट प्लांट ( Chandrapur Cement Plant ), दहा स्टील प्लांट, बल्लारपूर पेपर मिल, याशिवाय 48 कोळसा खाणी ( Coal Mines In Chandrapur ) आहेत. चंद्रपूर शहराजवळील महाऔष्णिक विद्युत केंद्रातून ( Chandrapur Thermal Power Station ) 2920 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. यातील युनिट नंबर तीन आणि चार 1985 पासून प्रती 210 वीज निर्मिती होते. त्याला ३७ वर्षे झाली असून, कोळशावर वीज निर्मिती करणाऱ्या युनिटची क्षमता २५ वर्षांची असते. असे असतानाही मागील १०-१२ वर्षापासून मर्यादेपेक्षा अधिक काळ वीज निर्मिती केली जात असल्याने प्रदूषण वाढले आहे. हा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ( Maharashtra Pollution Control Board ) दिला आहे.

ग्रेस स्टील प्लांटला विस्ताराची परवानगी देऊ नये महाराष्ट्र सरकारने ग्रेस स्टील प्लांटला विस्ताराची मर्यादा 2030 वर्षापर्यंत का वाढविली, असा प्रश्न खासदार बाळू धानोरकर यांनी मांडला. चंद्रपूर जिल्हा आधिच प्रदूषणाच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यामुळे एमआयडीसी ताडाली येथे ग्रेस स्टील प्लांटला विस्ताराची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी देखील खासदार बाळू धानोरकर ( Mp Balu Dhanorkar ) यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.