ETV Bharat / state

चंद्रपुरातील पाणी पुरवठा सुरू करा, अन्यथा मनपाला कुलुप ठोकू; आमदार किशोर जोरगेवार यांचा इशारा

शहरातील पाणी पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे ( Chandrapur citys water supply issue ) पाण्यासाठी हाल होत आहे. दर उन्हाळ्यात चंद्रपूर शहरात उद्भवनाऱ्या या परिस्थितीला मनपा प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे. असा आरोप आमदार जोरगेवार ( MLA Kishor Jorgewar on Water issue ) यांनी केला आहे. आमदार जोरगेवार यांनी इरई धरणाच्या फुटलेल्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी ( Irai water pipeline repair ) केली. यावेळी ते काम अत्यंत संथपणे सुरू असल्याचे लक्षात येताच जोरगेवार चांगलेच संतापले.

author img

By

Published : Mar 28, 2022, 4:50 PM IST

आमदार जोरगेवार यांचा इशारा
आमदार जोरगेवार यांचा इशारा

चंद्रपूर - फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून 24 तासात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार ( MLA Kishor Jorgewar demand on Water ) यांनी केली आहे. अन्यथा महानगरपालिकेला टाळे ठोकू, असा इशाराच आमदार जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.

मागील सहा दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांना कडक उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. फुटलेल्या पाईपलाईनचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

हेही वाचा-आचारसंहिता उल्लंघनाची काँग्रेस नेत्याची तक्रार, सर्वोच्च न्यायालयाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नोटीस

पाईप लाईन दुरुस्तीच्या कामाची पाहणी

आमदार किशोर जोरगेवार यांनी इरई धरण येथे सुरू असलेल्या पाईप लाईन दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी संथ गतीने सुरू असलेल्या पाईप दुरुस्तीच्या कामाबाबत त्यांनी संतापही व्यक्त केला. यावेळी मनपा उपायुक्त अशोक गराटे, मनपा अभियंता जोगी, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा- Satej Patil on Chandrakant Patil : चहावर कोल्हापूरची झणझणीत मिसळ भारी पडणार : सतेज पाटील

शहरातील पाणी पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे ( Chandrapur citys water supply issue ) पाण्यासाठी हाल होत आहे. दर उन्हाळ्यात चंद्रपूर शहरात उद्भवनाऱ्या या परिस्थितीला मनपा प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे. असा आरोप आमदार जोरगेवार ( MLA Kishor Jorgewar on Water issue ) यांनी केला आहे. आमदार जोरगेवार यांनी इरई धरणाच्या फुटलेल्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी ( Irai water pipeline repair ) केली. यावेळी ते काम अत्यंत संथपणे सुरू असल्याचे लक्षात येताच जोरगेवार चांगलेच संतापले.

हेही वाचा-Police And Warkari Clash Kolhapur : नंदवाळमध्ये रिंगण सोहळ्यावरुन पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

नागरिकांची भर उन्हात पाण्यासाठी लाहीलाही होत असताना मनपा प्रशासन इतके सुस्त असणे हे योग्य नाही. अशा शब्दात यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रोष व्यक्त केला. जेसीबी मशीन वाढवा, मनुष्यबळ वाढवा, युद्ध पातळीवर काम करा अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे. तसेच 24 तासात पाणी पूरवठा सुरू न झाल्यास महानगर पालिकेला कुलूप ठोकण्याचा इशाराही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.