ETV Bharat / state

चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; वसतिगृहाच्या छतावरून घेतली उडी - चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

रोहित एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. तो उत्तर प्रदेशच्या ललीतपूर येथील रहिवासी आहे.

मृत रोहित पटेल
author img

By

Published : Sep 15, 2019, 8:36 PM IST

चंद्रपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह परिसरात विद्यार्थ्याने एका आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने वसतिगृह इमारतीच्या छतावरून उडी घेतली. रोहित पटेल असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

रोहित एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. तो उत्तर प्रदेशच्या ललीतपुर येथील रहिवासी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात रोहितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.

Intro:चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह परिसरात MBBS अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली. या विद्यार्थ्याने वसतिगृह इमारतीच्या छतावरून उडी मारली. रोहित पटेल असे विद्यार्थ्यांचे नाव असून उत्तर प्रदेशच्या ललीतपुर येथील रहिवासी आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.Body:.Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.