ETV Bharat / state

धक्कादायक! पीठगिरणीत अडकल्याने धडापासून मुंडके झाले वेगळे; चंद्रपुरातील घटना - chandrapur flour mill incident

धान्य दळण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या खांद्यावरील उपरणं गिरणीत अडकल्याने वृद्धाचे मुंडके धडापासून वेगळे झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पीठगिरणीत आडकल्याने धडापासून मुंडके झाले वेगळे
author img

By

Published : Nov 2, 2019, 3:53 PM IST

चंद्रपूर - धान्य दळण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या खांद्यावरील उपरणं गिरणीत अडकल्याने वृद्धचे मुंडके धडापासून वेगळे झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित घटना जिवती तालुक्यात घडली असून, गंगाधर रामजी नलबले असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

जिवती तालुक्याती हिमायतनगर येथिल गंगाधर रामजी नलबले हे धान्य दळण्यासाठी गिरणीवर गेले होते. यावेळी त्यांच्या खांद्यावरील उपरणं गिरणीच्या पट्ट्यात ओढले गेल्याने क्षणातच नलबले यांचे मुंडके धडापासून वेगळे झाले.

यासंबंधी टेकामांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Intro:आटाचक्कीत सापडल्याने धडापासून मुंडके झाले अलग

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालूक्यातील घटना

चंद्रपूर

पिठ दडण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा खांद्यावरील दूप्पटा आटाचक्कीत सापडल्याने वृध्दाचे मुंडके धडापासून अलग झाल्याची विचित्र घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालूक्यात घडली आहे.गंगाधर रामजी नलबले असे मृतकाचे नाव आहे.

जिवती तालूक्याती हीमायतनगर येथिल गंगाधर रामजी नलबले हे पिठ दडण्यासाठी आटाचक्कीवर गेले. पिठ दडतांना त्यांचा खांद्यावरील दूप्पटा आटाचक्कीच्या पट्यात ओढला गेला.काही कळायचा आतच नलबले यांचे मुंडके धडापासून अलग झाले. या दूदैवी घटनेने गावावर शोककळा पसरली. आटाचक्कीत सापडून मृत्यू झाल्याची ही पहीच घटना असावी अशी चर्चा सूरु आहे.दरम्यान टेकामांडवा पोलीस स्टेशन मध्ये मर्ग दाखल झाला असून पुढील तपास सूरु आहे.Body:फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.