ETV Bharat / state

चंद्रपुरात प्रचाराच्या रणधुमाळीत कार्यकर्त्यांसह उमेदवाराचा वनभोजनासाठी विसावा

मानवी नैसर्गिक गरजांची पुर्तता वेळेवर झाली नाही तर शरीराची कार्यक्षमता कमी होते. मात्र, निवडणूक काळात युद्ध पातळीवर प्रचाराचा धुमधडाका असतो. बहुतेक कार्यकर्ते आणि उमेदवार हॉटेल, खानावळ येथे अथवा आपल्या कार्यकर्त्यांकडे भोजन करीत असतात.

कार्यकर्त्यांसह उमेदवाराचा वनभोजनासाठी विसावा
author img

By

Published : Oct 16, 2019, 3:30 PM IST

चंद्रपूर - राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यासाठी कार्यकर्ते रात्रंदिवस एक करत प्रचार करीत आहेत. त्यामुळे त्यांना कुठेतरी विसावा घेण्याची गरज असते. अशाच प्रकारे उमेदवार धनराज मुंगले आणि कार्यकर्ते रस्त्याच्या बाजुला गाडी थांबवून विसावा घेतात. तसेच वनभोजनाचा आनंद देखील घेत असल्याचे पाहायला मिळाले.

चंद्रपुरात प्रचाराच्या रणधुमाळीत कार्यकर्त्यांसह उमेदवाराचा वनभोजनासाठी विसावा

मानवी नैसर्गिक गरजांची पुर्तता वेळेवर झाली नाही तर शरीराची कार्यक्षमता कमी होते. मात्र, निवडणूक काळात युद्ध पातळीवर प्रचाराचा धुमधडाका असतो. बहुतेक कार्यकर्ते आणि उमेदवार हॉटेल, खानावळ येथे अथवा आपल्या कार्यकर्त्यांकडे भोजन करीत असतात. यासाठी वेळेचा, पैशाचा अपव्यय होतो. कार्यकर्त्यांकडे याची सोय केल्यास त्याचा भुर्दंड त्यांना सोसावा लागतो. यावर उपाय म्हणून उमेदवार आपल्या ताफ्यातील कार्यकर्ता व स्वतः साठी भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी रस्त्याच्या कडेला गाड्या थांबवून वनभोजनाचा आनंद घेत असतात.

Intro:प्रचाराच्या रणधुमाडीत भोजनासाठी विसावा
कार्यकर्त्या सह उमेदवाराचे वन भोजन
चंद्रपूर MHC10019
महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या तेराव्या सार्वत्रीक निवडणुकी च्या प्रचाराचे ज्वर राज्यभर जोरात आहे. निवडणुकीतील प्रत्येक उमेदवार आणी कार्यकर्ते प्रचारासाठी दिवस रात्र एक करीत आहेत . त्यामूळे सकाळी निघाल्या नंतर कुठे विसावा , नास्ता किंवा एक वेळचे भोजन मिळेल याची शास्वती नसते . मात्र शरीराच्या कार्यक्षमते करीता अन्नाची ग्रज असते .या करिता स्वतःसोबतच आपल्या कार्यकर्त्यांकरीता रस्त्याच्या बाजुला आपला गाडीचा ताफा थांबवुन भोजना साठी विसावा घेऊन वन भोजनही उरकल्या जात आहेत .
मानवी नैसर्गीक गरजांची पुर्तता त्या वेळेवर झाली नाही तर शरीराची कार्यक्षमता कमी होते . मात्र निवडणुक काळात युद्ध पातळीवर प्रचाराचा धुमधळाका असतो .बहुतेक कार्यकर्ते आणी उमेदवार हॉटेल ,खानावड येथे अथवा आपल्या कार्यकर्त्या कडे भुक शमवतात . यासाठी वेळेचा , पैशाचा अपव्यय होतो जर आणी कार्यकर्त्याकडे याची सोय केल्यास त्याचे भुर्दंड त्यांना सोसावा लागतो . यावर उपाय म्हणुन उमेदवार आपल्या ताफ्यातील कार्यकर्ता व स्वतः साठी भोजनाची व्यवस्था व्हावी, म्हणुन दुपारी ३ .ooच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला आपला सर्व गाडयांचा ताफा थांबवुन विसावा घेण्याचा दिनक्रम अपक्ष उमेदवार धनराज मुंगले करीत असतात .आणी सगळ्या सोबत वनभोजनाचा आंनद खंमग निवडणुक चर्चा करीत घेत असल्याने त्यांचे विषयी कार्यकर्त्याचे प्रेम दुप्पट्टीने वाढतेय .
Body:रस्त्याच्या कडेला वन भोजनाचा आंनद घेताना अपक्ष उमेदवार धनराज मूंगले आणी कार्यकर्तेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.