ETV Bharat / state

मुकबधीर शाळा झाली स्मार्ट; हावभाव भाषा विकास तंत्राचे चंद्रपूरमध्ये उद्घाटन - Deafening school chandrapur

कर्णबधीर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास करणारी पातळीवर काम करणाऱ्या 'अलियावर जंग नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर द हेअरिंग हॅन्डीकॅप मूंबई' या संस्थेने कार्यक्रम विकसित केले आहे

inauguration-of-gesture-language
राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधीर विद्यालय वडाळा (पैकु) चिमूर
author img

By

Published : Jan 5, 2020, 8:04 PM IST

चंद्रपूर - राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधीर विद्यालय वडाळा (पैकु) चिमूर येथील विद्यार्थ्यांचे आकलनाच्या दृष्टीने त्यांच्या हावभावाच्या भाषेचा विकास करण्यासाठी 'अलियावर जंग नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर द हेअरिंग हॅन्डीकॅप मूंबई' या संस्थेच्या मदतीने स्मार्ट डिजीटल वर्ग (खोली) करण्यात आला आहे. बालिका दिनाचे औचित्य साधून स्मार्ट वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधीर विद्यालय वडाळा (पैकु) चिमूर

हेही वाचा - एकेकाळी चाळीमध्ये राहणारा माणूस करणार चाळीचा विकास!

कर्णबधीर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास करणारी पातळीवर काम करणाऱ्या 'अलियावर जंग नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर द हेअरिंग हॅन्डीकॅप मूंबई' या संस्थेने कार्यक्रम विकसीत केले आहे. या संस्थेद्वारे कर्णबधीर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम (पुर्वप्राथमिक) तयार करणे, शिकण्यासाठी चिन्हांचा अभ्यासक्रम विकसीत करून तयार करणे, भाषण आणी भाषा विकास करण्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करण्यात येतात. मुकबधीर विद्यालयामध्ये विविध प्रकारचे साहीत्य पुरविणे इत्यादी काम करण्यात येतात. त्यामूळे राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालयानी या संस्थेशी संपर्क करून वर्ग खोली स्मार्ट केली आहे.

स्मार्ट वर्ग खोलीच्या उद्घाटनाकरीता झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष शैलेश कापसे, उद्धघाटक उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल, प्रमुख अतिथी कौशल्य जाजू, आदी उपस्थित होते. डिजीटल स्मार्ट वर्गाचे उद्घाटन झाल्यानंतर स्क्रीनवर साईन लँग्वेज पाहून शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आंनद पसरला होता. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सीसीटीव्हीचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान, 19 डिसेंबर ला घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धातील 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसरा नंबर पटकविणाऱ्या अंकित चौधरीला गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना जिल्हा समाजकल्याण विभागाने दिलेल्या श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा - राजस्थान पाठोपाठ गुजरातही हादरलं; राजकोटमध्ये एका महिन्यात १११ अर्भक दगावले

Intro:मुकबधिर विद्यालय झाले अधीक स्मार्ट
- बालीका दिनाला दिव्यांगाच्या चेहऱ्यावर फुलले आंनद
चिमूर
राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधीर विद्यालय ,वडाळा(पैकु)चिमूर येथील विद्यार्थ्यांचे आकलनाच्या दृष्टिने त्यांच्या हावभावाच्या भाषेचा विकास करण्या साठी अलियावर जंग नॅशनल इन्स्टुटुट फॉर द हेअरिंग हॅन्डीकॅप ,मूंबई या संस्थेच्या मदतीने स्मार्ट डिजीटल वर्ग खोली करण्यात आली.बालीका दिनाचे औचीत्य साधुन स्मार्ट वर्ग खोलीचे उद्घघाटन करण्यात आले .
कर्णबधीर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीन विकास करण्याचा दृष्टीने देश पातडीवर काम करणारी संस्था अलियावर जंग नॅशनल इन्स्टुटुट फॉर द हेअरिंग हॅन्डीकॅप मूंबई यांनी कार्यक्रम विकसीत केले आहे . या संस्थे द्वारे कर्णबधीर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ( पुर्वप्राथमिक ) तयार करणे , शिकण्यासाठी साईन लॅन्गवेजचा अभ्यासक्रम विकसीत करून तयार करणे , स्पिच आणी लॅन्गवेज विकास करण्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करण्यात येतात . मुक बधिर विद्यालया मध्ये विविध प्रकारचे साहीत्य पुरविणे इत्यादी काम करण्यात येतात . त्यामूळे राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालयानी या संस्थेशी संपर्क करून बर्ग खोली स्मार्ट केली .
स्मार्ट वर्ग खोलीच्या उद्घाटना करीता झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष शैलेश कापसे,उद्धघाटक उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल , प्रमुख अतिथी कौशल्य जाजू, आदी उपस्थीत होते. डिजीटल स्मार्ट वर्गाचे उद्घाटन झाल्यानंतर स्क्रीनवर साईन लॅन्गवेज पाऊन सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आंनद पसरले .या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सीसीटीव्ही चे सुद्धा उध्दघाटन करन्यात आले. दरम्यान १९ डिसेंबर १९ला घेन्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धातील २०० मीटर धावण्याच्या स्पर्धात दुसरा नंबर पटकविनारा अंकीत चौधरी यांचा प्रमाणपत्र व ट्राफी देवून सत्कार करन्यात आला. यावेळी जिल्हा समाजकल्याण विभाग जि.प. चंद्रपूर यांचेकडून प्राप्त श्रवण यंत्राचे वाटप विद्यार्थ्याना करन्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन धर्मदास पानसे(शा.शी.) यांनी केले तर प्रास्तविक श्री.आर.पी. कामडी (मु.अ.), आभार भुपेंद्र गरमडे यांनी केले.

Body:राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधीर विद्यालयConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.