ETV Bharat / state

Chandrapur District Central Bank : काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बँक प्रकरणात शहांची एन्ट्री! दिले CBI चौकशी करण्याचे आश्वासन - Home Minister Amit Shah News

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रकरण आता थेट गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत पोचले आहे. या संदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी अमित शहा यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली आहे. (Chandrapur District Central Bank case) त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले. यात शाह यांनी सीबीआय चौकशीचे आश्वासन देण्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
author img

By

Published : Mar 23, 2022, 12:34 PM IST

Updated : Mar 23, 2022, 1:31 PM IST

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रकरण आता थेट गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत पोचले आहे. या संदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी अमित शहा यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली आहे. (Amit Shah Taken Chandrapur District Bank case) त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले. यात शाह यांनी सीबीआय चौकशीचे आश्वासन देण्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. या बँकेत विजय वडेट्टीवार गटाचे वर्चस्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे काँग्रेसची एकहाती वर्चस्व आहे. यापूर्वी येथे भरती घोटाळा समोर आला. यात अध्यक्षांना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यानंतर येथे वडेट्टीवार समर्थित गटाचे वर्चस्व निर्माण झाले.

सध्या येथे बँकेत संतोषसिंग रावत हे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यावर खासदार धानोरकर यांनी आक्षेप घेतला. यासंदर्भातला प्रश्न त्यांनी थेट लोकसभेत उपस्थित केला. यानंतर या संदर्भात खासदार धानोरकर यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा करत अनेक मुद्दे निदर्शनास आणून दिले आहेत. या चर्चेत शाह यांनी सीबीआय चौकशीचे आश्वासन दिले आहे.

या मुद्द्यांवर घेतला आक्षेप - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका होऊन संचालक मंडळाचा कार्यकाळ २०१२-२०१७ झाला. त्यानंतर ५ वर्ष कालावधी संपला. त्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाचे १८ फेब्रुवारी २०२१ ला कालावधी संपलेल्या बँकावर प्रशासक नेमून निवडणुका घ्याव्यात व तोपर्यंत धोरणात्मक निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले. दरम्यान, गहमंत्री अमित शहा यांनी खासदार बाळू धानोरकर यांना सीबीआय
चौकशीचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा - आजच्या कॅबिनेटमध्ये एसटी कामगारांच्या प्रश्नावर महत्वाचा निर्णय होणार - राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी

Last Updated : Mar 23, 2022, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.