ETV Bharat / state

चंद्रपूरमध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला मुसळधार पावसाची हजेरी - chandrapur rain

दोन दिवसापुर्वी झालेल्या पावसाने गोंडपिपरी तालुक्यातील धानपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज (रविवारी) दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे धानपिक व कपाशीचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे भरपाईची मागणी केली आहे.

चंद्रपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मुसळधार पावसाची हजेरी
author img

By

Published : Oct 20, 2019, 9:41 PM IST

चंद्रपुर - राज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच जोरदार पाऊस पडत असल्याने मतदानावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, कोरपणा तालूक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. धान, कपाशी या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला असून शेतकरी चिंतेत आहेत.

हेही वाचा - महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने गोंडपिपरी तालुक्यातील धानपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज (रविवारी) दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे धानपिक व कपाशीचे मोठे
नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे भरपाईची मागणी केली आहे.

हेही वाचा - वरळी मतदारसंघात चार कोटींची संशयास्पद रक्कम जप्त

Intro:मतदानावर पावसाचे सावट...

गोंडपिपरी,कोरपणा तालूक्याला पावसाने झोडपले,शेतीचे नुकसान

चंद्रपुर

परतीचा पावसाने गोंडपिपरी,कोरपणा तालूक्याला झोडपुन काढले.धान,कपाशी पिकाना पावसाचा फटका बसला.गोंडपिपरी तालूक्यातील शेकडो हेक्टर शेतातील कपाशी ,धानपिक जमिनीवर लोळले आहे. सोमवारला मतदान होत आहे.मतदानावर पावसाचे सावट कायम आहे.पावसामुळे मतदानाची आकडेवारी प्रभावित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दोन दिवसापुर्वी आलेल्या पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील धानपिकांचे मोठे नुकसान केले. आज ( रविवार ) दूपार पासूनच पावसाला सूरवात झाली. गोंडपिपरी,कोरपणा तालूक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वादळी वार्यासह बरसलेल्या पावसामुळे धानपिक,कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. गोंडपिपरी,कोरपणा तालूक्यातील शेकडो हेक्टर मधील कपाशी पिकांना पावसाचा फटका बसला . अनेक शेतातील कपाशी,धानपिक जमिनीवर लोळले आहे. तर जोरदार बरसलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. सोमवारला विधानसभेसाठी मतदान होत आहे. मतदानावर पावसाचे सावट कायम असून मतदानाची आकडेवारी प्रभावित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.Body:विडीओ
नुकसानग्रस्त कपाशीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.