ETV Bharat / state

ऐकावं ते नवलच....शेळीने दिला विना पायाच्या पिल्लांना जन्म - शिवपायली

पाय नसल्याने साहजिकच ही पिल्ले चालू शकणार नाहीत. सामान्य पिल्लू जन्मतःच उठून उभे राहण्याची धडपड करते. थोड्या वेळातच ते अडखळत चालायला लागते. पण, या पिल्लांना पाय नसल्याने ते चालू शकणार नाहीत. या पिल्लांच्या आरोग्याला यामुळे धोका आहे का, किंवा यांच्या जीवनावर काय परिणाम होईल. याची माहिती मिळू शकली नाही.

विना पायाची शेळी
author img

By

Published : Nov 25, 2019, 3:34 AM IST

चंद्रपूर - चिमुर तालुक्यातील शिवनपायली गावातील लोक रविवारी अचंबित झाले. जेव्हा त्यांनी विना पायाच्या शेळीच्या पिल्लांना पाहिले. होय, शिवनपायली येथील एका शेतकऱ्याच्या घरी हा प्रकार घडला. त्याच्या शेळीने चार पिल्लांना जन्म दिला. पण, त्यातील एकाही पिल्लाला पाय नाहीत. या पिल्लांना पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

विना पायाची शेळी

चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या शिवनपायली येथे हरिदास पोईनकर यांचे घर आहे. त्यांच्या शेळीने आज चार पिल्लांना जन्म दिला. पण, जेव्हा त्यांनी पिल्लांना पाहिले तेव्हा त्यांना विचित्र आश्चर्याचा धक्का बसला. या चार पैकी चारही पिल्लांना पाय नव्हते. थोड्या वेळेतच ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांची पिल्लांना बघण्यासाठी गर्दी होऊ लागली.

हेही वाचा - जमशेदपूरमध्ये लग्नसमारंभातील जेवणातून 150 जणांना विषबाधा, 10 अत्यवस्थ

पाय नसल्याने साहजिकच ही पिल्ले चालू शकणार नाहीत. सामान्य पिल्लू जन्मतःच उठून उभे राहण्याची धडपड करते. थोड्या वेळातच ते अडखळत चालायला लागते. पण, या पिल्लांना पाय नसल्याने ते चालू शकणार नाहीत. या पिल्लांच्या आरोग्याला यामुळे धोका आहे का, किंवा यांच्या जीवनावर काय परिणाम होईल. याची माहिती मिळू शकली नाही. तसेच, असा प्रकार का घडला हेही समजू शकले नाही.

Intro:निसर्गाचा चमत्कार,,,,,, बकरीने दिले पाय नसलेल्या 4 पिलांना जन्म,,,,
चिमूर तालुक्यातील शिवणपायली येथील घटना

चिमूर:

पृथ्वीवर निसर्गाचे अनेक चमत्कार नेहमीच पाहायला मिळतात, आणि हा चमत्कार बघून कुतूहल निर्माण होणार नसेल तर नवलच, या घटनेमुळे कुठली तरी अद्भुत शक्ती धर्तीवर अस्तित्वात असल्याची अनुभूती होते, अशीच घटना धर्तीवर प्राणिमात्र मध्ये बघावयास मिळाली आहे, एका बकरीने बिन पायाच्या चार पिल्लूला जन्म देऊन निसर्ग शक्तीचा अद्भुत चमत्कार दाखविला आहे,
चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या शिवनपायली येथे आज बकरीने चार पिलांना जन्म दिल्याची घटना घडल्याची पंचायत समिती सदस्या नर्मदा रामटेके यांनी माहिती दिली, शिवपायली येथील शेतकरी हरिदास पोईनकर यांच्या मालकीच्या बकरीने एकही पाय नसलेल्या चार पिलांना जन्म दिला, निसर्गाच्या या चमत्कारामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे . त्यामूळे या पिल्लांना पाहण्याकरीता परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली आहे .,
Body:बकरीचे पिल्लुConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.