ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरीत शेतकऱ्याची आत्महत्या

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या भंगारपेठ येथील शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. रघुनाथ बालाजी चिताडे (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

farmer suicide
गोंडपिपरी तालुक्यात शेतकरी आत्महत्या
author img

By

Published : Nov 29, 2019, 2:36 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या भंगारपेठ येथील शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. रघुनाथ बालाजी चिताडे (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांनी लपवले फौजदारी गुन्हे, नागपूर न्यायलयाने बजावली नोटीस

गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेठ येथील रहिवासी रघुनाथ चिताडे यांनी आपल्या राहत्या घरी गुरुवारी कुटुंबीय झोपले असताना कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबीयांनी विचारपूस केली असता विष प्राशन केल्याचे समोर आले.

गोंडपिपरी पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने चिताडे यांना ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानुसार रात्री साडे बारा वाजता उपचारादरम्यान चिताडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. रघुनाथ चिताडे यांच्यावर एक लाख 20 हजार रुपयांचे कर्ज होते, अशी माहिती आहे. पुढील तपास पोलीस संदिप धोबे करत आहेत.

Intro:चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची आत्महत्या; नापिकि,कर्जबाजारीपणाने उचलले पाऊल

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या भंगारपेठ येथिल शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करुन जिवन संपविले. रघुनाथ बालाजी चिताडे (वय ४०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. नापिकी,कर्जबाजारीमुळे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

गोंडपिपरी तालूक्यातील भंगारपेठ येथील रहिवासी रघुनाथ चिताडे यांनी आपल्या राहत्या घरी गुरवारला कुटुंबीय झोपले असताना कीटकनाशक प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कुटूंबियानी विचारपूस केली असता विषप्राशन केल्याचे समोर आले.गोंडपिपरी पोलीस आणि गावकर्यांचा मदतीने चिताडे यांना ग्रामीण रुंग्णालय गोंडपिपरी येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभिर असल्याने उपचारा करिता जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.रात्रौ नुसार रात्री 12 .30 वाजता उपचारा दरम्यान चिताडे यांची प्राणज्योत मावळली. त्याच्या मागे पत्नी,मुलगा,आई,भाऊ असा परिवार आहे. रघुनाथ चिथाडे यांच्यावर एक लाख 20 हजार रुपयाचे कर्ज होते अशी माहीती आहे. पुढील तपास ठाणेदार संदिप धोबे करीत आहे.Body:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.