चंद्रपुर - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी राज्यातीस अनेक विषयांवर आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत... पाहा सुजात आंबेडकर यांची ईटीव्ही भारतने घेतलेली रोखठोक मुलाखत...
हेही वाचा... काँग्रेसची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
सुजात आंबेडकरांची बेधडक मुलाखत, अनेक विषयांवर केले भाष्य
वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हे युवकांसोबत संवाद साधण्यासाठी चंद्रपूर येथे आले असता, त्यांनी ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय पक्ष, राजकारण, सामाजिक प्रश्न तसेच आगामी विधानसभा निवडणुका आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या बाबतीत विचारलेल्या अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले आहे.
हेही वाचा... 'काश्मीरमधील लोकांवर बंधने नाहीत, विरोधक चुकीची माहिती देताहेत'