ETV Bharat / state

'येथे' लखलखत्या निखाऱ्यांवरून भक्त चालतात अनवाणी - निखाऱ्यांवरून भक्त चालतात अनवाणी

मध्यरात्री सुरू होणारा 'अग्नीकुंड प्रभावळी'चा सोहळा अग्नी शांत होईपर्यंत सुरू असतो. अग्नी कुंडातील निखाऱ्यांवरून चालल्यास शारीरिक आणि मानसिक शुध्दी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अग्नीकुंड प्रभावळीचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यातील भाविक मोठी गर्दी करतात.

Devotees walk on burning coal
चंद्रपूर
author img

By

Published : Jan 28, 2020, 5:25 PM IST

चंद्रपूर - संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात लखलखत्या निखाऱ्यांनी तुडुंब भरलेल्या कुंडातून भक्त अनवाणी पायाने चालतात. वयोवृद्ध, लहान आणि महिलाही या अग्नीकुंडातून चालत जातात. अग्नी कुंडातील निखाऱ्यांवरून चालल्यास शारीरिक आणि मानसिक शुध्दी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

निखाऱ्यांवरून भक्त चालतात अनवाणी

महाराष्ट्र-तेलंगणातील आराध्य दैवत असलेल्या संत परमहंस कोंडय्या महाराज यात्रा महोत्सव संतनगरीत सुरू आहे. या महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे 'अग्नीकुंड प्रभावळी'चा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खोदला जातो. त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. जळालेल्या लाकडांमुळे तयार झालेल्या निखाऱ्यांची विधीवत पूजा केली जाते. त्यानंतर मग लखलखत्या निखाऱ्यांवरून चालत भाविक पुढे जातात.

हेही वाचा - यात्रा महोत्सवाला जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट; सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा

मध्यरात्री सुरू होणारा अग्नीकुंड प्रभावळीचा सोहळा अग्नी शांत होईपर्यंत सुरू असतो. अग्नी कुंडातील निखाऱ्यांवरून चालल्यास शारीरिक आणि मानसिक शुध्दी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अग्नीकुंड प्रभावळीचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या तीन्ही राज्यातील भाविक मोठी गर्दी करतात.

हेही वाचा - कोरेगाव-भीमा प्रकरण : 'सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा केंद्र सरकारला अधिकार'

Intro:भक्तीची " अग्णि " परिक्षा; लखलखत्या निखार्यावरुन भक्तांचा अणवायी प्रवास
चंद्रपूर

पवित्र श्रध्देचा बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्याचे दाखले पुराणात सापडतात. अश्यात भक्तिची अग्णिपरिक्षा घेण्याचा थरारक सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात लखलखत्या निखार्याने तूडुंब भरलेल्या कुंडातून भक्त अणवानी पायाने चालत होते.वयोवृध्द,बालगोपालांनी अग्णिकुंडातून चालण्याचा थरार अनुभवला.

महाराष्ट्र - तेलंगणातील आराध्य दैवत असलेल्या संत परमंस कोंडय्या महाराज यात्रा महोत्सव संतनगरीत सूरु आहे. या महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे " अग्णिकुंड प्रभावळी " चा कार्यक्रम.या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खोदला जातो.त्या खड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. जळालेल्या लाकडाच्या तयार झालेल्या निखार्यांची विविवत पुजा केली जाते. आणि मग लखलखत्या निखार्यावरुन चालण्याचा थरारक सोहळ्याला सूरवात होते. मध्यरात्री सूरु होणाऱ्या अग्णिकुंड प्रभावळीचा सोहळा अग्णि शांत होईस्तोवर सूरु असते. मनातील निस्सीम श्रध्देचा बळावर अग्णिकुंडातील निखार्यावरुन वयोवृध्द,बालगोपालही चालतात. भक्तीचा हा अद्दभुत सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्र -तेलंगणा-आध्रप्रदेशाती भाविक मोठी गर्दी करित असतात.

विज्ञान आणि श्रध्देचा अनोखा मिलाप..

अग्णिकुंड प्रभावळी कार्यक्रमाचे आकर्षण भाविकांना आहे. अग्णिकुंडातील निखार्यावरुन चालल्यास शारीरिक आणि मानसिक शुध्दी लाभते अशी श्रध्दा भाविकांची आहे. अग्णिकुंडामागील वैज्ञानिक कारण जानून घेण्याची उत्सूकताही अनेकांना आहे.Body:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.