ETV Bharat / state

चिमुरमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड केल्यानेच भाजप उमेदवार विजयी; इतर उमेदवारांचा आरोप - चिमूर ईव्हीएममध्ये छेडछाड आरोप न्यूज

चिमूर मतदारसंघात भाजप उमेदवाराने ईव्हीएममध्ये छेडछाड केल्यानेच त्याचा विजय झाल्याचा आरोप इतर उमेदवारांनी केला. सर्व उमेदवारांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा आक्षेप घेतला.

पत्रकार परिषदेत बोलताना उमेदवार
author img

By

Published : Oct 26, 2019, 9:43 AM IST

चंद्रपूर - चिमूर मतदारसंघात भाजप उमेदवाराने ईव्हीएममध्ये छेडछाड केल्यानेच त्याचा विजय झाल्याचा आरोप इतर उमेदवारांनी केला. सर्व उमेदवारांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा आक्षेप घेतला. मतमोजणीच्या दिवशी सात फेरीनंतर काँग्रेस आघाडीवर होती. त्यानंतर भाजप उमेदवाराचा भाऊ मतमोजणी कक्षात मोबाईल घेवून आला. तेव्हापासूनच मते वळवण्याचे काम झाले, असा संशय इतर उमेदवारांनी व्यक्त केला.

ईव्हीएममध्ये छेडछाड केल्यानेच भाजप उमेदवार विजयी; इतर उमेदवारांचा आरोप

कपाटाला मिळणारी ३० हजार, सिलेंडरला मिळणारी ५० हजार आणि बादलीला मिळणारी २५ हजार मते मोबाईल अॅपच्या माध्यमातून कमळाला वळवण्यात आल्याचा आरोप केला आहे. पुन्हा व्हीव्हीपॅट स्लीपची मतमोजणी करण्यात यावी. या प्रक्रियेला लागणारा खर्च आम्ही देण्यास तयार आहेत, असे या तक्रारदार उमेदवारांनी निवडणूक आयोगास कळवले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी नाकारली.

हेही वाचा - 'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे...'; वरळीत झळकले पोस्टर्स

राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करणार आहोत. तेथेही न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती सतिश वारजूकर, अरविंद सांदेकर, धनराज मुंगले, प्रकाश नान्हे या उमेदवारांनी दिली.

Intro:ईविएम घोळ मुळे भाजपाचा उमेदवार विजयी
- पत्रकार परिषदेत आरोप
चिमूर -MHC10019
चिमूर विधानसभेच्या निवडणूकीची मतमोजनी गुरुवार ला सकाळी राजीव गांधी सभागृहात सुरू होती मतमोजनीच्या सात फेऱ्या झाल्या होत्या काँग्रेस आघाडीवर होती दरम्यान भाजपाचे विजयी उमेदवार यांचा भाऊ मतमोजनी कक्षात मोबाईल घेवून आला. तेव्हापासुनच मतमोजनी प्रक्रीयेत मत डायवर्ड करन्याचे काम झाले असल्यामुळे भाजपाचा उमेदवार ईविएम घोळ मुळेच विजयी झाल्याचा आरोप आयोजीत पत्रकार परिषदेत चिमूर विधानसभा मतदार संघाकरीता उभे असलेल्या उमेदवारांकडुन करन्यात आला.
चिमूर विधानसभेकरीता उभे असलेल्या दहा उमेदवाराच्या मतमोजनीला सकाळी सुरवात झाली.ईविएम मशिन मधुन प्रत्येक उमेदवारांचे मत फेरीनुसार एकत्र करून कोनाला कीती मते असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडुन पूकारल्या जात होते. सात फेऱ्या पर्यत काँग्रेस आघाडीवर होती. मतमोजनी कक्षात मोबाईलला बंदी असताना दहा - अकरा वाजताच्या दरम्यान भाजपाच्या विजयी उमेदवारांचे भाऊ मोबाईल घेवून मतमोजनी कक्षात आले. कपाटला मिळनारी तिस हजार,सिलेंडरला पन्नास हजार व बादलीला पंचेवीस हजार उमेदवारांची मत मोबाईल अॅपच्या माध्यमातुन कमळाला वळविन्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करत व्हिव्हिपॅट स्लीपची मतमोजनी करावी या प्रक्रीयेला लागनारा खर्च ही आम्ही भरन्यास तयार आहेत असे निवडणूक आयोगास उमेदवारांनी कळवीले. मात्र सत्तेच्या दबावात व्हिव्हिपॅटची मोजनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाकारली. विधानसभा क्षेत्रात भाजपाच्या कमळाचा जनाधार नसताना भाजपाचा उमेदवार निवडून आला या बद्दलही पत्रकार परिषदेत शंका व्यक्त केली.
या विषयीची तक्रार राज्य मुख्य निर्वाचन आयोग यांचेकडे करनार असून न्याय न मिळाल्यास कोर्टात दाद मागनार असल्याची माहीती पत्रकार परिषदेत सतिश वारजूकर, अरविंद सांदेकर, धनराज मुंगले, प्रकाश नान्हे यांनी दिली.Body:१ ) काँग्रेस उमेदवार सतिश वारजूरकर
२ ) भाजपा बंडखोर उमेदवार धनराज मुंगलेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.