ETV Bharat / state

धक्कादायक...! नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा खून - चंद्रपूर गुन्हे बातम्या

नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील धामणगाव येथे संबंधित घटना घडली असून खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

9 years old boy murderd in chandrapur
नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
author img

By

Published : Jan 9, 2020, 10:19 AM IST

Updated : Jan 9, 2020, 12:13 PM IST

चंद्रपूर - नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील धामणगाव येथे संबंधित घटना घडली असून खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी गोंडपिपरी पोलीस दाखल झाले असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. उज्वल गेमाजी खेडेकार असे मृत मुलाचे नाव आहे.

नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

धामणगावमधील जिल्हा परिषद शाळेजवळील चिंचेच्या झाडाखाली उज्वलचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : ट्रकचालक खून प्रकरणातील सहा आरोपींना पुण्यातून अटक, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त..

उज्वलचा गळ्याला ओढणी आवळलेली होती. दरम्यान, या घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

Intro:धक्कादायक..! नऊ वर्षाचा शाळकरी मुलाचा खुन;गोंडपिपरी तालूक्यातील घटना

चंद्रपूर

नऊ वर्षाचा शाळकरी मुलाचा गळा आवळून खुन केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यात येणाऱ्या धामणगाव येथे घडली. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी गोंडपिपरी पोलीस दाखल झाले असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. उज्वल गेमाजी खेडेकार असे मृत मुलाचे नाव आहे.

गोंडपिपरी तालूक्यात येणाऱ्या धामणगाव येथिल जिल्हा परिषद शाळे जवळ असलेल्या चिंचेचा झाडाखाली उज्वल गेमाजी खेडेकार या नऊ वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उज्वलचा गळ्याला दूप्पटा आवळलेला होता. दरम्यान घटनेची माहीती गोंडपिपरी पोलीसांना देण्यात आली.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करित आहेत.Body:विडीओConclusion:
Last Updated : Jan 9, 2020, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.