ETV Bharat / state

भांडूपमध्ये कचऱ्याचा ट्रक उलटलेल्या मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू - East speed highway

भांडूप तलावासमोर पूर्व द्रुतगती महामार्गावर रात्री 8 वाजता बीएमसीचा कचरा वाहतूक करणारा ट्रक उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भांडूपमध्ये कचऱ्याचा ट्रक उलटलेल्या मार्गावरून वाहतूक सुरळीत चालू
author img

By

Published : Jun 7, 2019, 10:52 AM IST

मुंबई - भांडूप तलावासमोर पूर्व द्रुतगती महामार्गावर रात्री 8 वाजता बीएमसीचा कचरा वाहतूक करणारा ट्रक उलटला. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक विभाग व पोलिसांनी अडवा असलेला ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

पूर्व द्रुतगती मार्गावर भांडूप तलावासमोर पालिकेचा कचरा घेऊन बीएमसीचा कचरा वाहतूक करणारा ट्रक जात होता. ठाण्याच्या दिशेने वेगाने जात असताना अचानक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भांडूपमध्ये कचऱ्याचा ट्रक उलटलेल्या मार्गावरून वाहतूक सुरळीत चालू

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले. या ठिकाणी हा उलटलेला ट्रक बाजूला काढला. मुंबईत अगोदरच अनेक ठिकाणी पूल बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यात हा ट्रक उलटल्याने आणखी भर पडली होती.

Intro:
भांडुप कचऱ्याच्या ट्रक उलटलेला मार्गावरून वाहतूक सुरळीत चालूBody:
भांडुप कचऱ्याच्या ट्रक उलटलेला मार्गावरून वाहतूक सुरळीत चालू.
(Update)

पूर्व द्रुतगती मार्गावर भांडुप तलाव समोर पालिकेचा कचरा घेऊन जाणारा एक ट्रक ठाण्याच्या दिशेने वेगाने जात असताना अचानक उलटला.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.ठाण्याकडे  जाणारी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.  वाहतूक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि ट्रक रस्त्याच्या एका बाजूला केला असल्याने वाहतूक सुरळीत चालू आहे.
मुंबईत अगोदरच काही धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नुकताच घाटकोपर चा पूर्व पश्चिम दिशेला जोडणारा पूल पूर्व द्रुतगती मार्गावरील काही वाहतुकीचा भार घेत होता .त्यामुळे आज भांडुप ला ट्रक उलटला असल्याने वाहन चालकांच्या त्रासात रात्री घरी येताना व जाताना आणखी भर पडली होती.वेळीच वाहतूक विभाग व पोलिसानी ट्रक अडवा असलेला एका बाजूला केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.