ETV Bharat / state

सोनिया-राज भेटीवर मुनगंटीवारांची टीका; म्हणाले, हरलेले नेते एकत्र आल्यानंतर हरण्याचे दुःख होते कमी - visit

सोनिया गांधी आणि राज ठाकरेंच्या भेटीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.

सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Jul 9, 2019, 7:51 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच काँग्रेसला बाहेरुन मदत केली. आता ते प्रत्यक्ष मदत करतील. मात्र, यात दोघांचे नुकसान होईल. २ हरलेले नेते एकत्र आले तर हरण्याचे दुःख कमी होते, असे म्हणत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोनिया गांधी आणि राज ठाकरेंच्या भेटीवर टीका केली.

सुधीर मुनगंटीवार

देशात आणि राज्यात काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. निवडणुकीत पराभवामुळे काँग्रेस आता मनाने हरत आहे. यश-अपयशाला न घाबरता जनतेची सेवा करायची, असे अटलजींनी सांगितले. त्यामुळे निवडणुकीत हरले तर जिंकता येते. मात्र, काँग्रेसला सत्तेच्या विरहामुळे हे कळेनासे झाले आहे, असे म्हणत मुनगंटीवार यांनी काँग्रेस जिवंत रहावी, असा उपरोधिक टोला लगावला.

Intro:nullBody:
mh_mum_04_Mungantiwar_
cabinet__congress_vis_7204684
दोन हरलेले नेते एकत्र आले तर हरण्याचं दुख्ख कमी होतं

सोनिया- राज भेटीवर मुनगंटीवारांचा राजकीय टोला

मुंबई:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नेहमीच बाहेरुन कॉंग्रेसला मदत केलीय. आता ते प्रत्यक्ष मदत करेल. यात दोघांच नुकसान होईल. दोन हरलेले नेते एकत्र आले तर हरण्याचं दुख्ख कमी होतं असं वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस ट्विटर वारवर बोलताना सांगितलं.

ते म्हणाले, काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे.इन्सान मनसे हारत तो चुनाव भि हारता.यश अपयश घाबरायचे नाही
जनता सेवा करायाचे असे अटलजींनी सांगितले आहे.
काँग्रेसला सत्तेची चटक ,सत्तेचा विरह ,निवडणुकीत हरले तर जिंकता येते मात्र ते मनाने हारत आहे,काँग्रेस जिवंत रहावं या शुभेच्या दिल्याचं मुनगंटीवार म्हणाले.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.