ETV Bharat / state

बुलडाण्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या वाहनाला अपघात, २ जखमी - पाणी फाऊंडेशन

वरवट बकाल येथे पाणी फाउंडेशनतंर्गत निरीक्षणार्थी घेऊन जात असलेल्या चारचाकी वाहनाचा वरवट बकाल ते सोनाळा मार्गावार अपघात झाला.

बुलडाण्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या वाहनाला अपघात, २ जखमी
author img

By

Published : Apr 24, 2019, 5:31 PM IST

बुलडाणा - वरवट बकाल येथे पाणी फाउंडेशनतंर्गत निरीक्षणार्थी घेऊन जात असलेल्या चारचाकी वाहनाचा वरवट बकाल ते सोनाळा मार्गावार अपघात झाला. माकड आडवे आल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातमध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

यामध्ये विजय झाडे (वय- ३८ रा. मांडवा) अमोल सोनोने (वय- २६ रा. मोताळा) हे जखमी झाले आहेत. संग्रामपूर तालुक्यातील ३४ गावांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. श्रमदानातून ग्रामस्थ आपले गाव पाणीदार करण्यासाठी एकवटले आहेत. त्यांनी श्रमदानातून केलेल्या कामांचे निरीक्षण करण्यासाठी पाणी फाउंडेशनची जलसंधारण टीम ही मागील २ महिन्यांपासून संग्रामपूर तालुक्यातील गावांना भेटी देत आहेत. काल (मंगळवारी) सकाळी बोलेरो (एमएच-२८-व्ही-७९५१) या वाहनातून पाणी फाउंडेशनचे निरीक्षक जात होते.

त्यावेळी वरवट बकाल येथील सोनाळा मार्गावर वाहनासमोर अचानक माकड आडवे आले. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने गाडीने झाडाला धडक दिली. यामध्ये २ जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठवण्यात आले आहे.

Intro:nullBody:बुलडाणा:- वरवट बकाल येथे पाणी फाऊंडेशनतंर्गत निरीक्षणार्थी घेऊन जात असलेल्या एका चार चाकी वाहनाचा वरवट बकाल ते सोनाळा रोड वर माकड आडवे आल्याने अपघात झाला यात दोघे गंभीर झाले आहे
संग्रामपूर तालुक्यातील ३४ गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे श्रमदानातून ग्रामस्थ आपले गाव पाणीदार करण्यासाठी एकवटले आहेत. त्यांनी श्रमदानातून केलेल्या कामांचे निरीक्षण करण्यासाठी पाणी फाऊंडेशनची जल संधारण टीम हि गेल्या दोन महिन्या पासून संग्रामपूर तालुक्यात गावोगावी भेटी देत आहे आज सकाळी वरवट बकाल बसथांबा येथून सोनाळा मार्गावर वाहन क्रमांक एम एच २८ व्ही ७९५१ महिंद्रा बोलेरो या वाहनात पाणी फाऊंडेशन चे निरीक्षक जात असताना वरवट बकाल येथील सोनाळा मार्गावर वाहनाच्या समोर अचानक माकड आडवे आले. वाहन चालक यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर वाहन हे रस्ता लागत असलेल्या  झाडाला धडक दिली. या मध्ये विजय झाडे वय ३८ रा मांडवा अमोल सोनोने वय २६ रा मोताळा यांना अकोला येथे पुढील उपचाराकरिता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी रेफर केले अपघात मध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.