ETV Bharat / state

Bike Theft Case : मलकापुरात चोरीच्या सात दुचाकीसह दोन चोरट्यांना अटक - Bike Theft Case

मलकापूर पोलिसांकडून दुचाकी चोरट्याकडून (Bike Theft Case) तब्बल सात चोरीच्या दुचाक्या जप्त (stolen bikes seized) करण्यात आल्या आहेत. मलकापूर शहरचे ठाणेदार विजयसिंह राजपूत यांनी तपास चक्रे फिरवून दोन दुचाकी चोरट्यांना अटक (Two thieves arrested) केली आहे. (Latest news from Malkapur)

Bike Theft Case
दोन चोरट्यांना अटक
author img

By

Published : Dec 10, 2022, 6:12 PM IST

मलकापूर (बुलडाणा): बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना (Bike Theft Case) सातत्याने घडत होत्या. यामुळे पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. मलकापूर शहरचे ठाणेदार विजयसिंह राजपूत यांनी तपास चक्रे फिरवून दोन दुचाकी चोरट्यांना अटक (Two thieves arrested) केली आहे. (Latest news from Malkapur)

दुचारी चोरांच्या अटकेविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

चोरीच्या दुचाक्या जप्त : यावेळी या दुचाकी चोरट्याकडून तब्बल सात चोरीच्या दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांना काहीसा आळा बसेल. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांचा चोरांवरील वचक संपला का, असा प्रश्न सुजान नागरिक विचारत आहे. (Buldana Crime)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.