ETV Bharat / state

बुलडाण्यात दुचाकीची एसटीला धडक; दोन जण जखमी - shegaon khamgaon road

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसला दुचाकी धडकल्याने दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

Twowheeler accident buldana
बुलडाण्यात दुचाकीची एसटीला धडक
author img

By

Published : Feb 5, 2020, 2:52 AM IST

बुलडाणा - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसला दुचाकी धडकल्याने दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. एसटी बसला दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा... हिवरे तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना जन्मठेप; सांगली जिल्हा न्यायालयाचा निर्णय

या अपघातात महादेव रामचंद्र झापर्डे (49) व नितीन दामोदर मुर्‍हेकर (27) हे दोघेजण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी शेगाव-खामगाव या रस्त्यावर हा अपघात घडला. या घटनेनंतर एसटी चालकाने स्वतः शहर पोलीस स्थानकात हजर होऊन माहिती दिली.

शेगाव-खामगाव रस्त्यावरील सवर्णा फाट्यावर ही बस खामगाव येथून शेगावकडे जात होती. त्यावेळी काही प्रवाशांना फाट्यावर उतरण्याकरिता बस उभी असताना मागच्या बाजूने बसला काहीतरी धडकल्याचा आवाज आला. याची पाहणी केली, तेव्हा बसला मागच्या बाजूने दुचाकी धडकल्याचे आढळून आले. तसेच दोन जण जखमी असल्याचे दिसले. यानंतर उपस्थितांनी त्या दोघांना उपचारासाठी रूग्णालयात नेले, अशी माहिती बस चालकाने पोलीसांना दिली आहे.

हेही वाचा... शरजील इमाम समर्थन प्रकरणी उर्वशी चुडावालासह 50 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

Intro:Body:mh_bul_The bike hit the ST_10047

Story : दुचाकी एसटीवर धडकली ; दोघे जखमी

बुलडाणा : एसटीला मागच्या बाजूने दुचाकीची धडक लागून झालेल्या अपघातात शेगाव येथील दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास शेगाव-खामगाव रोडवर घडली असून याबाबत एसटी चालकाने शहर पो.स्टे.ला हजार होऊन माहिती दिली असून पोलीसांनी सदरहु बस पो.स्टे.ला उभी केली आहे.
शेगाव खामगाव रोडवरील सवर्णा फाट्यावर बस खामगाव येथून शेगावकडे नेत असतांना फाट्यावर प्रवाशी उतरण्याकरीता बस उभी असतांना मागच्या बाजूने काहीतरी धडकल्याचा आवाज आला. तेव्हा मागच्या बाजूने जावून पाहले असता दोन इसम दुचाकीसह एसटीला धडकल्याचे दिसून आले. त्यानंतर जखमी अवस्थेतील त्या अनोळखी इसमांना तेथे उपस्थितांनी उपचारासाठी रूग्णालयात नेल्याची माहितीही बस चालकांना पोलीसांना दिली आहे.या अपघाताच्या घटनेतील इसम महादेव रामचंद्र झापर्डे वय 49 व नितीन दामोदर मुर्‍हेकर वय 27 हे असल्याची माहिती मिळाली असून दोघांनाही नागरीकांनी प्राथमिक उपचारास्तव स्थानिक सईबाई मोटे उपजिल्हा रूग्णालयात भरती केले होते. मात्र तेथे उपचारानंतर महादेव झापर्डे यांच्या डोक्याला व हाताला जास्त मार लागल्याने त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे तर नितीन मुर्‍हेकर यास प्राथमिक उपचार केल्यानंतर सुटी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

फोटोज आहेत

- फहीम देशमुख खामगाव (बुलडाणा)
कोड - Mh_Bul_10047
मोबाईल -9922014466Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.