ETV Bharat / state

बुलडाण्यात टेम्पोची दुचाकीला धडक एक ठार, एक गंभीर - अपघात ताजी बातमी बुलडाणा

नांदुरा ते जळगाव या रस्त्यावर असलेल्या निमगाव फाट्यानजीक एका भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनिडोअर या प्रवासी वाहनाने समोरून येणाऱ्या एका मोटर सायकलला जोराची धडक दिली. यात कैलास आहुजा (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला.

टेम्पोची दुचाकीला धडक
author img

By

Published : Nov 12, 2019, 6:50 PM IST

बुलडाणा - नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर निमगाव फाट्यानजीक मंगळवारी दुपारी एका टेम्पोने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला जवळच्या नांदुरा येथील रुग्णालयात व नंतर अकोल्याला हलविण्यात आले आहे.

हेही वाचा- आसनगावजवळ कार आणि गॅस टँकरमध्ये भीषण अपघात; २ जण जागीच ठार, २ गंभीर

नांदुरा ते जळगाव या रस्त्यावर असलेल्या निमगाव फाट्यानजीक एका भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनिडोअर या प्रवासी वाहनाने समोरून येणाऱ्या एका मोटर सायकलला जोराची धडक दिली. या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच नागरिकांनी 108 या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णवाहिकेचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर प्रवाशांच्या मदतीने जखमीला नांदुरा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. यात कैलास आहुजा (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनी मोहनानी यांना नांदुरा येथून अकोल्यात रवाना केले आहे.

Intro:Body:Mh_bul_1 killed in accident_10047

Story। मिनीडोअर ची दुचाकीस धडक एक ठार एक गंभीर

बुलडाणा : नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर निमगाव फाट्यानजीक मंगळवारी दुपारी एका मिनी भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी डोणे दुचाकीस्वाराचा धडक दिली असून या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे जखमीला जवळच्या नांदुरा येथील रुग्णालयात व नंतर अकोल्याला हलवीले आहे.
नांदुरा ते जळगाव या रस्त्यावर असलेल्या निमगाव फाट्यानजीक एका भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनीडोअर या प्रवासी वाहनाने समोरून येणाऱ्या एका मोटर सायकल ला जबर धडक दिली या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे अपघात घडतात नागरिकांनी 108 या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलण्याचे प्रयत्न केले मात्र संपर्क होऊ शकला नाही त्यानंतर प्रवाशांच्या मदतीने गंभीर जखमी ला नांदुरा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात झालेल्या इसमाची ओळख
नांदूरा सिंधी काॅलनी येथील किराणा दूकानदार कैलास आहूजा व मोनी मोहनानी अशी झाली असून या अपघातात कैलास आहूजा वय 35 वर्षे हे जागीच ठार तर मोनी मोहनानी यास नांदूरा येथून गंभीर अवस्थेत अकोला रवाना केलेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.