ETV Bharat / state

बुलडाण्यातील विद्यार्थ्याने दाखवला प्रामाणिकपणा; परत केले तब्बल दीड लाख

author img

By

Published : Jan 3, 2020, 4:09 AM IST

अरशद हा बुलडाणा येथील आयटीआय महाविद्यालयात शिक्षन घेत आहे. तो दररोज एसटी बसद्वारे अपडाऊन करतो. गुरूवारीही अरश हा मेहकर ते बर्‍हानपूर या बसद्वारे प्रवास करत होता.

Arshad khan pathan
अरशद खान पठाण

बुलडाणा - जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने तब्बल दीड लाख रूपये परत करत प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे. अरशद खान पठाण (रा. साखरखेडा) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

अरशद हा बुलडाणा येथील आयटीआय महाविद्यालयात शिक्षन घेत आहे. तो दररोज एसटी बसद्वारे अपडाऊन करतो. गुरूवारीही अरश हा मेहकर ते बर्‍हानपूर या बसद्वारे प्रवास करत होता. या बसमध्ये त्याला एक मिळाली. ती बॅग उघडून पाहिल्यानंतर त्याला त्या बॅगेत दीड लाख रुपये रोकड आणि हिम्मतराव सिताराम पाटील या व्यक्तिच्या नावे दवाखान्याचे कागदपत्र मिळाले. तसेच कागदपत्रांवर त्याला बॅग धारकाचा संपर्क क्रमांकसुद्धा आढळून आला. यानंतर त्याने फोन केला. तसेच ते दीड लाख रुपये सह बॅग परत केली. अरशदने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - रेल्वेबाबतच्या सर्व तक्रारींसह मदतीकरता 'हा' असणार एकच क्रमांक

Intro:Body:बुलडाणा: - बुलडाणा जिल्ह्यातिल साखरखेर्डा येथिल अरशद खान पठाण हा विद्यार्थी बूलडाणा येथिल आय टि आय महाविद्यालयात शिक्षन घेत असून तो दररोज एसटी बस द्वारे अपडाऊन करतोय... आज ही अरशाद खान पठाण हा मेहकर ते बर्‍हानपूर या बस द्वारे प्रवास करीत असतांना बसमध्ये त्यांना एक बॅग मिळालिय.... ती बॅग उघडून पहिली तर त्या बाॅगेत दिड लाख रुपये रोकड आणि हिम्मतराव सिताराम पाटिल या व्यक्तिच्या नावे दवाखान्याचे कागदपत्र मिळालेय.. त्या डाॅक्युमेंटवर बॅग धारकाचे मोबाईल नंबर सुद्धा आढळुन आलेय... अरशद ने त्या गृहस्थाला काॅल करुन आपला प्राणिकपणा दाखवला आणि त्यांना दिड लाख रुपये सह बॅग परत देवून मानव हिताची मानूस्कि दाखवली... त्यामूळे अशरद खान पठाण या विद्यार्थ्याचे सर्वौत्र कौतूक होत आहे....

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.