ETV Bharat / state

शेगाव नगरी दुमदुमली; गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त लाखो भाविकांची गर्दी

आजच्या दिवशी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून गजानन भक्त दर्शनासाठी येत असतात. आज पहाटे ४ वाजल्यापासूनच या ठिकाणी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

गजानन
author img

By

Published : Feb 25, 2019, 8:49 PM IST

बुलडाणा - 'गजानना अवलिया,अवतरले जग ताराया, गण गण गणात बोते'च्या गजरात शेगावच्याश्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने 'श्रीं'चा 141 वा प्रकट दिनोत्सव सोहळा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीभाव आणि उत्साही वातावरणात साजरा झाला.

गजानन

या उत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. आजच्या दिवशी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून गजानन भक्त दर्शनासाठी येत असतात. आज पहाटे ४ वाजल्यापासूनच या ठिकाणी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. हजारो दिंड्या पायी वारी करत शेगावात दाखल झाल्या असून संस्थानच्या वतीने त्यांना विविध सुविधा पुरवल्या जात आहेत.
या प्रकटदिनोत्सवाला 20फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. याअंतर्गत दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. शिवाय दुपारी निघालेल्या पालखी सोहळ्याने शेगाव नगरी दुमदुमून उठली होती.

undefined

प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला हजारो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. गजानन महाराजांच्या दर्शनासाठीभाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भपंढरीत झाली आहे.१४१ वर्षापूर्वी संत गजानन महाराज यांनी शेगावलाधार्मिक कार्यक्रम असताना उश्ठ्या पत्रावळी शोध करताना प्रगट झाले होते, अशी आख्यायिका गजानन महाराज विजय ग्रंथात आहे.तर आज मोठ्या उत्साहात हा प्रगट दिन गण गण गणात बोतेच्या गजरात होत आहे. शेगावलाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा उत्सव भाविक ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजराकरतात . अन्नादात्याकडून ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरणही केल्या जाते.

२३ मे १९७८ रोजी आजच्या दिवशी गजानन माउली शेगाव नगरीत प्रगटली होती. आजच्या दिवशी पातुरकर यांच्या वाड्या समोर एका कार्यक्रमात उष्ठ्या पत्रावळी मधून अन्न शोधत असताना गजानन महाराज प्रकट झाले होते. ते सर्वप्रथम बंकटलाल आगरवाल व दामोद पंत यांना दिसले होते ते १९७८ आज या घटनेला 141 वर्ष झाली आहेत. तेव्हापासून शेगाव संस्थान हा उत्सव साजरा करतो. या प्रकटदिन सोहळ्याला राज्यातून भाविक भक्त मोठ्या उत्साहाने येत असतात. परदेशात ही हा उत्सव साजरा केला जातोय. भक्तांमध्ये गजानन महाराजाबद्दल अशी भावना आहे की, त्यांनी जे काही बाबांना मागितले ते सर्व इच्छा पूर्ण होते. म्हणून भाविकबाबाच्या दर्शनाकरिता शेगावला येतात. आज दुपारी श्रींची पालखी शहरातून निघाली होती, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा होता. संतनगरी शेगांव दुमदुमली होती. आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर यामुळे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पालखी सोहळा शहरातून परिक्रमा करून नंतर सोहळ्याची सांगता होते.

Intro:बुलडाणा -- गजानना अवलिया,  अवतरले जग ताराया, गण गण गणात बोते , च्या गजरात शेगाव च्या  श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने 'श्रीं'चा 141  वा प्रकट दिनोत्सव सोहळा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीभाव आणी  उत्साही वातावरणात साजरा झालाय ....या प्रकटदिनोत्सवाला 20  फेब्रुवारीपासून सुरूवात झाली असून याअंतर्गत दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम ही झालेय.. शिवाय दुपारी निघालेल्या पालखी सोहळ्याची शेगांव नगरी दुमदुमून उठली होती.. Body:व्हिओ -1--  गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 20  फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरुवात झाली असून प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला तब्बल 1000 च्या वर दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत.... गजानन महाजांच्या दर्शनासाठी  भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भपंढरीत झाली होती...  लाखो भाविकांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले.. सोहळा साठी भाविक राज्यभरातून शेगावत दाखल झाले होते..

विओ -2--  संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण  देश भारातून लाखो गजानन भक्त आज शेगावात श्री च्या दर्शनासाठी येत अस्टतात  … आजच्या 141 वर्षा पूर्वी संत गजानन महाराज यांनी शेगाव ला  धार्मिक कार्यक्रम असतांना उश्ठ्या पत्रावळी शोधन करत असतांना प्रगट जाहले होते … अशी आख्यायिका गजानन महाराज विजय ग्रंथात आहे,   हे विशेश …तर आज मोठ्या उत्साहात हा प्रगट दिन गण गण गणात बोते  च्या गजरात शेगावात संपन्न होतोय… शेगाव ला च नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हि हा उत्सव भाविक ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा  करतात  …. अन्नादात्याकडून ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरणही केल्या जातेय…श्री च्या बद्दल भाविकांची श्रद्धा असल्याने दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात …. 
विओ -3 -- २३ मे १९७८ रोजी आजच्या दिवशी गजानन माउली शेगाव नगरीत प्रगटली होती.… आजच्या दिवशी पातुरकर यांच्या वाड्या समोर एका कार्यक्रमात उष्ठ्या पत्रावळी मधुन अन्न शोधत असतांना गजानन महाआज प्रकट झाले होते...ते सर्व प्रथम बंकटलाल आगरवाल व दामोद पंत यांना दिसले होते ते १९७८ आज या घटनेला 141 वर्ष झालीत.….तेव्हापासून शेगाव संस्थान हा उत्सव साजरा करते ….या प्रकटदिन सोहळ्याला राज्यातून भाविक भक्त मोठ्या उत्साहाने येत असतात …परदेशात ही हा उत्सव साजरा केला जातोय.. तर भक्तांमध्ये गजानन महाराज बद्दल अशी भावना आहे कि त्यांनी जे काही बाबांना मागितले ते सर्व इच्छा पूर्ण होते …म्हनुन भाविक  बाबाच्या दर्शनाकरिता शेगाव ला दरवर्षी येतत …

व्हिओ -4- तर आज दुपारी श्रींची पालखी सोहळा शहरातून निघाला होता, अतिशय डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा होता.. तर यामुळे संतनगरी शेगांव दुमदुमली होती.. आलेल्या भाविकांच्या चेहरयावर यामुळे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाल... पालखी सोहळा शहरातून परिक्रमा करून नंतर सोहळ्याची सांगता होते..

बाईट --- 1)शारदा पवार, भाविक ..
2) प्रशांत सुरेजे,भाविक
3) सचिन तांबेकर, भाविक
4) नानासाहेब कांडेलकर, भाविक
5) वैष्णवी दही, भाविक
6) भाविक
-वसीम शेख,बुलडाणा-

टीप- बाईट दुसऱ्या वेळी याच sulg ने पाठवीत आहे..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.