ETV Bharat / state

गडचिरोली हल्ला : मुलाचे जावळ काढण्यासाठी येतो म्हणणारा राजू परत आलाच नाही

दोन महिन्यांपूर्वी सुद्धा पुलवामा हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्याचे दोन जवानांना वीरमरण आले होते. हे दुःख सरत नाही तोच पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर जिल्ह्यावर कोसळला आहे.

राजु नारायण गायकवाड
author img

By

Published : May 2, 2019, 12:11 PM IST

बुलडाणा - गडचिरोली येथील जांभूरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष करत हल्ला केला. या हल्यात १५ जवानांना वीरमरण आले. या वीरमरण आलेल्या जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगांवराजा तालुक्यातील आळंद गावच्या सर्जेराव एकनाथ खार्डे, तसेच मेहकर येथील जवान राजु नारायण गायकवाड यांचा समावेश आहे.

मुलाचे जावळ काढण्यासाठी येतो म्हणणारा राजू परत आलाच नाही

या घटनेने महाराष्ट्र हादरला असून जिल्ह्यातील जवान शहीद झाल्याने संपूर्ण बुलडाण्यामध्ये शोककळा पसरली आहे. दोन महिन्यांपूर्वी सुद्धा पुलवामा हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्याचे दोन जवानांना वीरमरण आले होते. हे दुःख सरत नाही तोच पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर जिल्ह्यावर कोसळला आहे.

मेहकर येथील जवान राजू गायकवाड हे ५ एप्रिलला आपल्या मुलाचे जावळ काढण्यासाठी मेहकर येथे येणार होते. मात्र, आता राजू गायकवाड कधीच परत येणार नाही. दोन वर्षांपूर्वी राजू गायकवाड यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले होते. यातून गायकवाड कुटुंब सावरत नाही तोच नक्षली हल्ल्यात घरातील कर्ता पुरूष कुटुंबाने गमावला. त्यामुळे आता घरातील वृद्ध आई - वडील, पत्नी आणि मुलाबाळांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न कुटुंबाला पडला आहे.

Intro:Body:बुलडाणा :- गडचिरोली येथील जांभूरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य करत हल्ला केला... या हल्यात १५ जवान  शहीद झाले असून या शहीदांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगांवराजा तालुक्यातील आळंद गावच्या सर्जेराव एकनाथ खार्डे या जवानांचा समावेश आहे.. तर दुसरे मेहकर येथील शहीद जवान राजु नारायण गायकवाड यांचा समावेश आहे.. या घटनेने महाराष्ट्र हादरला असून जिल्ह्यातील जवान शहीद झाल्याने जिल्ह्यात हि शोककळा पसरलीय ..  दोन महिन्यांपूर्वी सुद्धा पुलवामा हल्ल्यात बुलडाणा
जिल्ह्याचे दोन जवान शहीद झालेले आहेत...  हे दुःख सरत नाही तोच पुन्हा एकदा दुःख चा डोंगर जिल्ह्यावर  कोसळलाय ..

मेहकर येथील शहीद जवान 5 एप्रिल ला घरी येऊन आपल्या मुलाचे जावळ काढण्यासाठी मेहकर येथे येनारे राजू गायकवाड आता कधीच परत येणार नाहीत... कारण नक्षलवादी हल्ल्यात गायकवाड कुटुंबाचा आधारवड हिस्कावलाय... दोन वर्षांपूर्वी मोठ्या भावाचे निधनातून गायकवाड कुटुंब सावरत नाही तोच नक्षली हल्ल्यात घरातील कर्ता पुरूष गायकवाड कुटुंबाने गमावलाय.. त्यामुळे आता घरातील वृद्ध आई - वडील, पत्नी आणि मुलाबाळांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न कुटुंबाला पडलाय..

बाईट - रामभाऊ गायकवाड, काका,
बाईट - सुनीता गायकवाड, मोठ्या भावाची पत्नी , मेहकर,..

व्हिओ -2-- प्रचंड मेहनती, मनमिळावू स्वभावाचे असलेले राजू हे मिळेल ते काम करत कुटुंबाचा गाडा हाकायचे, सोबतच सैन्यात किंवा पोलीस भरती साठी मिळेल ते काम करून ज्या ठिकाणी भरती असायची तिथे जायचे.... मेहकरचे शहीद जवान  राजू गायकवाड ३४ वर्षाचे होते... ते गडचिरोली पोलिसमध्ये 2011 ला भर्ती झाले.. .नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत 4 थी पर्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षण जनता हायस्कुलमध्ये झाले आणि 12 वि पर्यंत शिक्षण हे मेहकर च्या खाजगी शाळेत झालेय.. सोबतच राजू गायकवाड यांना क्रिकेट चा खूप छंद होता.. सुटीवर आल्यावर ही गायकवाड हे आपल्या बालपणीच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायचे .. सर्वात महत्वाचे म्हणजे राजू ने पोलिस भर्ती होण्यासाठी गवंडी काम , आरा मशीन वर ही काम केलं यासह मिळेल ते काम केलंय.. आणि आपली जिद्द पूर्ण केलीय.. गावाकडे आल्यावर राजू हे सर्वांना भेटायचे , गल्लीतील प्रत्येकाचे घरी जाऊन बोलायचे , गल्लीतील दुकानावर जाऊन संपूर्ण परिसराची माहिती घ्यायचे ..

बाईट - कैलास हिवरकर, मित्र, मेहकर.

क्रिकेट खेलत असताना त्याचे क्रिकेट मधील रस पाहून राजुला त्याच्या शिक्षकांनी 19 वर्ष वयाच्या टीम मध्ये खेळवले .. कारण ऱ्याला यामाध्यमातून सैन्यात भरती व्हायचे होते ..
राजू ने पोलीस होऊन आपली झिद्द तर पूर्ण केली मात्र,नक्षलवादयाच्या हल्ल्यात शहीद झालेले राजू गायकवाड आपल्या कुटुंबाची जबाबदारी अर्ध्यावर सोडून गेले..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.