ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांचे 'शोले स्टाईल' आंदोलन, 26 जानेवारी पर्यंत करणार साखळी आंदोलन - sholay style agitation

खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथील वार्ड क्रमांक 2 मधील झोपडपट्टीला ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडे वेळोवेळी तक्रारी करूनही हक्काचा रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही. तसेच, कुठलीही दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यांनी बुधवारी खामगाव येथील पंचायत समिती समोर 'थाळी बजाओ' आणि 'घंटा नाद' आंदोलन केले. तसेच २६ जानेवारीपर्यंत विविध प्रकारे साखळी आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांचे 'शोले स्टाईल' आंदोलन

author img

By

Published : Jan 23, 2020, 6:26 PM IST

बुलडाणा - वेळोवेळी आंदोलन करून निवेदने देऊनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने अखेर गुरुवारी गावकऱ्यांनी टॉवरवर आणि ग्रामपंचायतीच्या इमारतीवर चढून 'शोले स्टाईल आंदोलन' केले. जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गणेशपूर या गावात हे आंदोलन सुरू आहे. तसेच २६ जानेवारीपर्यंत विविध प्रकारे साखळी आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

गावकऱ्यांचे 26 जानेवारी पर्यंत साखळी आंदोलन

खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथील वार्ड क्रमांक 2 मधील झोपडपट्टीला ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडे वेळोवेळी तक्रारी करूनही हक्काचा रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही. तसेच, कुठलीही दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यांनी बुधवारी खामगाव येथील पंचायत समिती समोर 'थाळी बजाओ' आणि 'घंटा नाद' आंदोलन केले. मात्र, तरीही दखल न घेण्यात आल्याने शेवटी आज (गुरुवारी) शंभरच्या वर महिला आणि पुरुषांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालयावर चढून आंदोलन सुरू केले आहे. तर, काही युवाकांनी गावातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. झोपडपट्टीवासियांना रस्ता मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्यची भूमिका या झोपडपट्टीवासियांनी घेतली आहे.

विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांचे 'शोले स्टाईल' आंदोलन

याबाबत गटविकास अधिकारी राजपूत यांना विचारले असता झोपडपट्टीची मोजणी करुन कारवाई करू, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा त्रासलेल्या ग्रामस्थांनी घेतला आहे.

हेही वाचा - बुलडाणा जिल्ह्यात एक वर्षात ५५६ मुली बेपत्ता

हे आंदोलन २६ जानेवारी पर्यंत सतत ५ दिवस चालणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामध्ये गावकऱ्यांतर्फे उद्या(शुक्रवार) शांततामय वातावरणात ग्रा. पं. कार्यालय गणेशपूरसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तर, २५ जानेवारीला 'स्वतंत्र भारतात आम्ही पारतंत्र्यात' अशा घोषणा देऊन संध्याकाळी ५ ते ७ च्या दरम्यान गावात काळे झेंडे घेऊन मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. इतके करूनही समस्या न सोडविल्यास २६ जानेवारीला सकाळी झोपडपट्टीतील घरांवर काळे झेंडे लावून तीव्र निषेध करणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

हेही वाचा - बुलडाणा : मलकापुरातील 'आईस्क्रीम पार्लर'वर छापा, अश्लील चाळे करताना सापडले चौघे

Intro:Body:

mh_bul_Sholay style movement on the tower_10047

Story - विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांचे टॉवर वर शोले स्टाईल आंदोलन..
महिलाही चढल्या ग्रामपंचायत कार्यालयावर...
घंटा नाद आंदोलन

बुलडाणा : वेळोवेळी आंदोलन करून निवेदने देऊन गावकऱ्यांच्या मागण्याची दखल घेतलय जात नसल्याने अखेर आज टॉवरवर चढून आणि ग्रामपंचायतीच्या इमारतीवर चढून महिला आणि पुरुषांनी शोले स्टाईल आंदोलन केलेय...बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गणेशपूर या गावात हे आंदोलन सुरु आहे.
खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथील वार्ड क्रमांक 2 मधील झोपडपट्टीलाग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडे वेळोवेळी तक्रारी करूनही हक्काचा रस्ता उपलब्ध करून दिला नाही. व कुठलीच दाखल होत नसल्याने गावकऱ्यांनी बुधवारी खामगाव येथील पंचायत समिती समोर थाळी बजाओ आणि घंटा नाद आंदोलन केले. यावरही दाखल नाझयाने शेट्टी आज गुरुवारी शंभर च्या वर महिला आणि पुरुष गावातील ग्रामपंचायत कार्यालयावर चढून आंदोलन सुरु केले आहे. तर काही युवाकांनी गावातील मोबाईल टॉवर वर चढले आहे. जो पर्यंत झोपडपट्टी वासियांना रस्ता मिळत नाःई तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्यची भूमिका झोपडपट्टी वासियांनी घेतली आहे.
याबाबत गाविकास अधिकारी राजपूत यांना विचारले असता झोपडपट्टीची मोजणी करुन कारवाई करु अश्या असे सांगण्यात आले.
गावकर्त्यांनी जाहीर केले आंदोलन -
दि. २४/०१/२०२० वार शुक्रवार ला शांततामय वातावरणात ग्रा.पं.कार्यालय गणेशपूर समोर ठिय्या आंदोलन

दि. २५/०१/२०२० "स्वतंत्र भारतात आम्ही पारतंत्र्यात" असे घोषना / नारे देऊन गावांत काळे झेंडे घेऊन सायं ५ - ६.३० दरम्यान मिरवणूक

दि. २६/०१/२०२० ला झोपडपट्टीत सकाळी घरांवर काळे झेंडे लावून समस्या न सोडविल्यासाठी तिव्र निषेध साजरा करणे

बाईट:-सी एच राजपुत, (गटविकास अधिकारी पंचायत समिती खामगाव)

बाईट। - गावकरी

- फहीम देशमुख खामगाव (बुलडाणा)
9922014466Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.