ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ निकाली काढणार - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे - विधानसभा

शनिवारी महाराष्ट्राचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी खामगाव येथील त्यांच्या नातेवाईकांसह भाजपाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांचे निवासस्थानी भेट दिली.

यावेळी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांचा सत्कार करण्यात आला.
author img

By

Published : Jul 8, 2019, 9:40 AM IST

बुलडाणा - राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे शनिवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी ते खामगाव येथे असताना काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांची भेट घेतली व शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. आपण या सर्व समस्या तत्काळ निकाली काढणार असल्याचे आश्वासन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिलीपकुमार सानंदा यांना दिले.

शेतकऱ्यांच्या समस्या तात्काल निकाली काढणार - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

शनिवारी महाराष्ट्राचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी खामगाव येथील त्यांच्या नातेवाईकांसह भाजपचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांचे निवासस्थानी भेट दिली. दरम्यान, ते त्यांचे नातेवाईक सातपुते यांच्या निवासस्थानी आले असता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांची भेट घेतली. खामगाव नगरीत प्रथमच आल्याबद्दल त्यांचे स्वागत सत्कार केला. यावेळी सानंदा यांनी खामगाव आणि शेगाव येथील कृषी कार्यालयांमध्ये हे कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर त्यांनी सांगितले की, नुकतीच नवीन भरती करण्यात आलेली आहे. विदर्भाबाहेरील अधिकारी आणि कर्मचारी परत जाण्यासाठी बदल्या मागत आहेत. मात्र, मी माझ्या विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कुणाचीही बदली करू नये व ज्याची बदली झाली त्याला रिलीव्ह करू नये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आता सुटतील, असेही त्यांनी सांगितले.

नुकतेच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात २० हजार रुपयांची नाणी चलनात आणण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात दहा आणि पाच रुपयांची नाणी शेतकऱ्यांकडून कुणी स्वीकारत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. ही बाबही सानंदा यांनी कृषिमंत्री बोंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर आपण माहिती ती घेऊन योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

नाण्याच्या प्रश्नावर कृषिमंत्र्यांचे उत्तर.. माहिती नाही -

शेतकऱ्यांकडून दहा आणि पाच रुपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यावर आपण कारवाई करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यानंतर आपल्याला या संदर्भात माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:बुलडाणा: राज्याचे कृषिमंत्री डॉक्टर अनिल बोंडे हे शनिवारी बुलडाणा जिल्हा दौर्‍यावर होते यावेळी ते खामगाव झाले असता काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या यावेळी या सर्व समस्या आपण तात्काळ निकाली काढणार असल्याचे आश्वासन कृषिमंत्री डॉक्टर बोंडे यांनी दिलीपकुमार सानंदा यांना दिले.

शनिवारी महाराष्ट्राचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी खामगाव येथील त्यांच्या नातेवाईकांसह भाजपाचे आमदार एडवोकेट आकाश फुंडकर यांचे निवासस्थानी भेट दिली दरम्यान ते त्यांचे नातेवाईक सातपुते यांच्या निवासस्थानी आले असता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांची भेट घेऊन खामगाव नगरीत प्रथमच आल्याबद्दल त्यांचे स्वागत सत्कार केले यावेळी सानंदा यांनी खामगाव आणि शेगाव येथील कृषी कार्यालयांमध्ये हे कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर नुकतीच नवीन भरती करण्यात आलेली असून विदर्भा बाहेरील अधिकारी आणि कर्मचारी परत जाण्यासाठी बदल्या मागत आहेत मात्र आपण पण माझ्या विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की कुणाचीही बदली करू नये व त्याची बदली झाली त्याला रिलीव्ह करू नये त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आता सुटणार आहे असे त्यांनी सांगितले.

नुकतेच सादर करण्यात आलेला अर्थसंकल्पात वीस रुपयाची नाणी चलनात आणण्याची घोषणा करण्यात आली मात्र बुलढाणा जिल्ह्यात दहा आणि पाच रुपयांची नाणी शेतकऱ्यांकडून कुणी स्वीकारत नाही त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे ही बाबही ही सानंदा यांनी कृषिमंत्री बोर्डे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावर आपण माहिती ती घेऊन कारवाई करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

-प्रकारच्या पश्नावर कृषिमंत्रीचे उत्तर माहिती नाही-

कृषिमंत्री बोर्डे यांना शेतकऱ्यांना कडून दहा आणि पाच रुपयांची नाणी स्वीकारल्या जात नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यावर आपण कारवाई करणार का असा प्रश्न पत्रकारांनी केल्यानंतर आपल्याला या संदर्भात माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले

बाईट : डॉ अनिल बोंडे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.