ETV Bharat / state

शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात रोजगार मेळावा; 700 बेरोजगारांना मिळाला रोजगार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात गजानन मंदिर जवळील राजे मंगल कार्यालयात शनिवारी शिवसेनेचे माजी आ. विजयराज शिंदे यांच्याकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसा निमित्त बुलडाण्यात माजी आमदार शिंदेंकडून रोजगार मेळावा
author img

By

Published : Jul 27, 2019, 11:43 PM IST

बुलडाणा- उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी 27 जुलैला बुलडाण्यामध्ये माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याकडून बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये 3 हजार बेरोजगारांची नोंद झाली असून 700 पेक्षा जास्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे या तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. विशेष म्हणजे एकाच छताखाली वेगवेगळ्या 52 कंपन्यांचे प्रतिनिधींमार्फत मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यांना याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात रोजगार मेळावा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात गजानन मंदिराजवळील राजे मंगल कार्यालयात शनिवारी शिवसेनेचे माजी आ. शिंदे यांच्याकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकाच छताखाली वेगवेगळ्या ५२ कंपन्यांचे प्रतिनिधी मार्फत मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यांना याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात आले. रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या बेरोजगारांना मुंबई-पुणे सारख्या शहरात जाऊन रोजगार शोधावा लागतो. मात्र, या मेळाव्यामुळे कंपनीच आपल्या दारात आल्याने अनेक बेरोजगारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. यामुळेच माजी आ. विजयराज शिंदे यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याने अनेक तरुण-तरुणींनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Intro:Body:बुलडाणा - उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त्य आज शनिवारी 27 जुलै रोजी बुलडाण्यामध्ये माजी आमदार विजयराज शिंदे कडून बेरोजगार तरुण तरुणींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये 3 हजार बेरोजगारांची नोंद झाली असून 700 पेक्षा जास्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला. या तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.विशेष म्हणजे एकाच छताखाली वेगवेगळ्या ५२ कंपन्यांचे प्रतिनिधी मार्फत मुलाखती घेण्यात आल्यात आणि त्यांना याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात आलेत...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात गजानन मंदिर जवळील राजे मंगल कार्यालयात आज शनिवारी शिवसेनेचे माजी आ.शिंदे यांच्या कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये जिल्ह्यातील 3 हजार पेक्षा जास्त युवक आणि युवतींनी आपली नोंदणी करून या मेळाव्यामध्ये आपला सहभाग नोंदवला, ज्यामध्ये 700 पेक्षा जास्त बेरोजगारांना मुलाखती घेऊन रोजगार देण्यात आलाय.यावेळी एकाच छताखाली वेगवेगळ्या ५२ कंपन्यांचे प्रतिनिधी मार्फत मुलाखती घेण्यात आल्यात आणि त्यांना याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात आलेत.रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या बेरोजगारांना मुंबई - पुणे सारख्या शहरात जाऊन रोजगार शोधावा लागतो मात्र या मेळाव्यामुळे कंपनीच आपल्या दारात आल्याने अनेक बेरोजगारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते.यामुळेच माजी आ.विजयराज शिंदे यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याने अनेक तरुण-तरुणींनी त्यांचे आभार व्यक्त केले..

बाईट -
१) विजयराज शिंदे (माजी आमदार , आयोजक)
२) अजय राजगुरे (रोजगार मिळालेला तरुण)
३) मीना अंभोरे (मुलाखती साठी आलेली तरुणी)

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.