ETV Bharat / state

बुलडाण्यात तननाशक फवारल्याने १५ एकरमधील सोयाबीन व तुर जळाली

लोणार तालुक्यातील शारा या गावातील शेतकरी गणेश प्रल्हादराव डव्हळे या शेतकऱ्याने शेतात ओडीसी हे तननाशक फवारणी केल्यामुळे १५ एकर मधील सोयाबीन व तुर ही पिके या औषधी फवारणीमुळे जळाली आहेत.

नुकसान झालेली पिके
author img

By

Published : Jul 14, 2019, 8:28 PM IST

बुलडाणा - लोणार तालुक्यातील शारा या गावातील शेतकरी गणेश प्रल्हादराव डव्हळे या शेतकऱ्याने शेतात ओडीसी हे तननाशक फवारणी केल्यामुळे १५ एकर मधील सोयाबीन व तुर ही पिके या औषधी फवारणीमुळे जळाली आहेत. यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

माहिती देताना शेतकरी

याबाबत शेतकऱ्याने कृषी विभागाशी संपर्क साधला त्यानुसार कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कुषी अधिकारी तसेच ओडीसी कंपनीचे अधिकारी शेतात जाऊन पाहणी केली. शेतातील नुकतीच उगवुन आलेली सोयाबीन व तुर ही पिके जळालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. १५ एकर वरील सर्व पिके जळुन गेल्याने नुकसान भरपाई देऊन संकटात सापडलेल्या आधार द्यावा, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

Intro:Body:बुलडाणा:- लोणार तालुक्यातील शारा या गावातील शेतकरी गणेश प्रल्हादराव डव्हळे या शेतकऱ्यांने शेतात ओडीसी हे तननाशक फवारणी केल्यामुळे पंधरा एकर मधील सोयाबीन व तुर ही पिके ,या औषधी फवारणी मुळे जळून खाक झाली आहे यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे..

याबाबत शेतकऱ्याने कृषि विभागाशी संपर्क साधला त्यानुसार कृषिविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कुषी अधिकारी तसेच ओडीसी कंपनी चे अधिकारी यानी शेतात जाऊन पाहणी केली . शेतातील नुकतीच उगवुन आलेली सोयाबीन व तुर ही पिके जळालेल्या अवस्थेत आढळून आली त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.15 एकर वरील सर्व पिके जळुन गेल्याने नुकसान भरपाई देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आधार द्यावा अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे..

बाईट:- 1)प्रल्हादराव डव्हळे, शेतकरी

2) एम. बी.देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.