ETV Bharat / state

'डी' फॉर 'देवेंद्र', 'डी' फॉर 'डेव्हलपमेंट' अॅण्ड 'डी' फॉर...श्वेता महालेंचा व्हिडीओ व्हायरल - चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार श्वेता महाले

चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार श्वेता महाले यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

श्वेता महाले
author img

By

Published : Oct 19, 2019, 2:25 PM IST

बुलडाणा - चिखली मतदारसंघातील भाजप उमेदवार श्वेता महालेंची खिल्ली उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या एका इंग्रजी माध्यमाला मुलाखत देताना इंग्रजीचाच शब्द विसरल्या आहेत. पुढचा इंग्रजीचा शब्द काय आहे? याचा विचार करती आहेत. त्यामुळे विरोधक मराठीच्या नावावर त्यांच्यावर टीका करीत आहेत.

श्वेता महालेंचा व्हायरल व्हिडीओ

श्वेता महाले मुलाखतीमध्ये इंग्रजीत 'डी' फॉर 'देवेंद्र', 'डी' फॉर 'डेव्हलपमेंट' अॅण्ड 'डी' फॉर हा शब्द त्या विसरल्या आहेत. थोडा वेळ थांबून पुढचा इंग्रजीचा शब्द त्यांना आठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना आठवला नाही. उलट त्यांना खोकला आला. तेवढ्यात एका कार्यकर्त्याने ताई मराठीत बोला आम्हाला समजते, असे म्हटले. त्यानंतर बाजूला उभे असलेल्यांनी त्याला सांगितले. यावरून नेटकऱ्यांनी सुद्धा त्यांची चांगलीच खिल्ली उडवली.

Intro:Body:बुलडाणा:- चिखली मतदार संघात भाजपच्या उमेदवार असलेल्या श्वेता महालेंचा खिल्ली उडवणारा व्हिडिओ सध्या चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये श्वेता महाले ह्या एका इंग्रजीची मुलाखत देतांना इंग्रजीचाच शब्द विसरला आणि पुढचा इंग्रजीचा काय शब्द असल्याचा विचार करत आहे.. या व्हिडिओचा श्वेता महालेंच्या विरोधकांनी मराठीच्या नावावर चांगलाच फायदा घेत ते चिखली मतदारसंघा सह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात व्हायरल करत आहे..

चिखली मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार श्वेता महाले ह्या एका इंग्रजीच्या मुलाखत देतांना दिसत आहे ते इंग्रजीत 'डी' फ़ॉर 'डेव्हलपमेंट', 'डी' फ़ॉर 'देवेंद्र' अँड 'डी' फ़ॉर हा शब्द ते विसरला आणि काही काळ थांबत पुढचा इंग्रजीचा शब्द काय असेल विचारत करत ते त्यांना आठवले नाही आणि त्यांनाच खोकला आला आणि एका कार्यकत्याने ताई मराठीत बोला आम्हाला मराठी समजते सांगितले तेव्हा बाजूला उभे असलेल्यांनी मराठी सांगणाऱ्याला शांत राहण्याचे सांगितले..हा श्वेता महालेंचा खिल्ली उडवणारा व्हिडिओ सध्या खूप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि याचा मराठीच्या नावावर विरोधकांकडून चांगलाच फायदा घेतल्या जात असल्याचा दिसत आहे..

--व्हिडीओ मध्ये एका वृत्तवाहिनीचा थोडा बुम दिसत आहे ते बरर करावे ही विनंती...

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.