ETV Bharat / state

Government Service Scheme : शासकीय सेवा योजनेचा भव्य शुभारंभ सोहळा साजरा

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकारण ( Maharashtra State Legal Services Authority ) मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे ( Legal Awareness Program ) नागरिकांचे सशक्तीकरण हक हमारा भी तो है ७५ व्या मोहिमे अंतर्गत शासकीय सेवा योजनेचा महामेळाव्यांचे आयोजन ( Organization of government service meetings ) करण्यात आले होते. या सोहळयात जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्याने आले होते.

Government Service Scheme
शासकीय सेवा योजनेचा भव्य शुभारंभ सोहळा साजरा
author img

By

Published : Nov 13, 2022, 10:36 PM IST

बुलडाणा - समाज कल्याण येथील सामाजिक न्याय विभाग ( Department of Social Justice ) येथे दि १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकारण ( Maharashtra State Legal Services Authority ) मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा ( District Legal Services Authority Buldana ) जिल्हा वकिल संघ बुलडाणा, जिल्हाधिकारी कार्यालय,समाज कल्याण कार्यालय, पंचायत समिती आणि नगर परिषद बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण हक हमारा भी तो है ७५ व्या मोहिमे अंतर्गत शासकीय सेवा योजनेचा महामेळाव्यांचे आयोजन ( Organization of government service meetings ) करण्यात आले होते. या सोहळयात जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्याने आले होते.

नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित - कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्रधिकरण बुलडाणा श्री. स्वप्नील चं.खटी यांच्या हस्ते झाले आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाधिकारी बुलडाणा डॉ.ह.पि.तुम्मोड होते तर प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी बुलडाणा राजेश्वर हांडे, वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.विजय सावळे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा हेमंत स.भुरे, बुलडाणा तहसिलदार रूपेश खंडारे उपस्थित होते. तर विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.

१० लोकांना प्रमाणपत्रे - नगर परिषद दिव्यांग राखीव निधी ५० टक्के निधी अंतर्गत १० लोकांना प्रमाणपत्रे देण्यात आले आहे. तर सुरक्षा योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना, ( Rural Employment Scheme ) तहसील कार्यालय सेतू विभाग, निवडणूक विभाग, माझी कन्या भाग्यश्री, प्रधानमंत्री आवास योजना, महाराष्ट्र ग्रामीण जीवननुक्ती अभियान, आंतरजातीय विवाह योजना अशा विविध योजनेत एकूण ८४ जणांना लाभ देण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा हेमंत स. भुरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.